देश

निवडणूक आयोग मोदींच्या दबावाखाली काम करतं; काँग्रेसचा आरोप

सामना ऑनलाईन । अहमदाबाद गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साबरमतीमधील राणिप येथील केंद्रावर मतदान केलं. मतदानानंतर मोदींनी कारच्या फूटबोर्डवर उभं राहून लोकांना...

उत्तरप्रदेश पोलिसांचं नवं रुप; वर्दीवर असणार ‘या’ देवाचा फोटो

सामना ऑनलाईन । वारणसी उत्तरप्रदेश सरकारनं मथुरेतील वृंदावन क्षेत्राला पवित्र तीर्थस्थान म्हणून घोषित केलं आहे. यासोबतच सरकार येथील पोलिसांना देखील नवं रुप देण्यासाठी तयार आहे....

‘भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार’; भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

सामना ऑनलाईन । अहमदाबाद 'न खाऊंगा, न खाने दूंगा' असं म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या भाजपमध्येच भ्रष्टाचार होत असल्याची कबुली खुद्द भाजपच्याच आमदारानं दिली आहे. गुजरात...

मुसलमानाची हत्या करून जिवंत जाळणाऱ्या शंभूला ५१६ लोकांची आर्थिक मदत

सामना ऑनलाईन, जयपूर एका मुसलमान मजूराच्या हत्या करून त्याला जिवंत जाळणाऱ्या शंभूलाल रेगरच्या पत्नीच्या नावे असलेल्या बँक खात्यात अचानक ३ लाख रूपये जमा झाले आहेत....

५ वर्षांच्या मुलीवर दोनवेळा पाशवी बलात्कार केल्यानंतर दगडाचे ठेचून हत्या

सामना ऑनलाईन। हैदराबाद तेलंगणामधील माधापूर जिल्ह्यात एका पाच वर्षीय मुलीवर दोनदा बलात्कार करुन तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी...

रेल्वेमंत्री गोयलांना वास्तुदोषाच्या फटक्याची धास्ती

नीलेश कुलकर्णी । नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे डिजिटल इंडिया आणि न्यू इंडियाचा नारा देत असताना त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना सध्या...

गुजरात निवडणूकीत भाजपला धक्का बसेल, राहुल गांधी यांचा विश्वास

सामना ऑनलाईन। अहमदाबाद गुजरातच्या जनतेमध्ये भाजपविषयी प्रचंड राग आहे. गुजरातचा कौल बदलतोय. त्यामुळे ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी होईल आणि निकालानंतर भाजपला आश्चर्याचा धक्का बसेल. काँग्रेस...

हॉटेल, रेस्टॉरंटना ‘एमआरपी’चे बंधन नाही

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली बाटलीबंद आणि पॅकबंद वस्तूंवरील कमाल विक्री मूल्यापेक्षा (एमआरपी) जास्त दराने विक्री करणे गुन्हा ठरत असला तरी हॉटेल, रेस्टॉरंटना मात्र हा कायदा लागू...

हिंदुत्वाची मुस्कटदाबी; भाजपच्या राज्यात ‘बम बम भोले’वर बंदी

सामना ऑनलाई,नवी दिल्ली हिंदुत्वाची नारेबाजी करणाऱया भाजपच्याच राजवटीत हिंदूंची मुस्कटदाबी सुरू झाली आहे. अमरनाथ मंदिरात मंत्रपठण, ‘बम बम भोले’चा जयजयकार आणि घंटा वाजवण्याससुद्धा बंदी घालण्यात...

निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस,गुजराती चॅनेलवर एफआयआर

सामना ऑनलाईन,अहमदाबाद गुजरात विधानसभा निवडणुकीतील दुसऱया टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर स्थानिक वृत्तवाहिन्यांना मुलाखत दिल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. आचारसंहिता भंग...