देश

बीसीसीआयची सूत्रे कुणाकडे? मंगळवारी जाहीर होणार प्रशासकांची नावे

  सामना ऑनलाईन । नवी दिल्ली न्यायमूर्ती लोढा समिती शिफारशींकडे दुर्लक्ष करणाऱया बीसीसीआय पदाधिकाऱयांची हकालपट्टी झाल्यानंतर नेतृत्वहीन झालेल्या हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) सूत्रे घेणाऱया प्रशासकांची...

निवडणूक आयोगानं मला ब्रँड अम्बेसिडर बनवावं: केजरीवाल

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली निवडणूक आयोगाने 'लाचखोरी' संदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्यावर इशारा दिल्यानंतर केजरीवाल यांनी त्याला लिखित उत्तर दिले. निवडणूक...

केंद्रीय अर्थसंकल्पाचा निवडणुकांवर परिणाम होणार नाही: सुप्रीम कोर्ट

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली यंदा केंद्रीय अर्थसंकल्पाची तारीख १ फेब्रुवारी जाहीर करण्यात आली असून त्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती....

जलिकट्टू आंदोलनाला हिंसक वळण, २२ पोलिसांसह २८ जखमी

 सामना ऑनलाईन। चेन्नई तामिळनाडूमध्ये सुरु असलेल्या जलिकट्टू  आंदोलनाने हिंसक वळण घेतले असून पोलिस व आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षात २८ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जल्लिकट्टूची मागणी...

हिराखंड एक्प्रेस घसरली; ३९ ठार

हैदराबाद - छत्तीसगढमधील जगदलपूरहून ओडिशाची राजधानी भुवनेश्वरकडे जाणाऱया हिराखंड एक्प्रेसला आंध्र प्रदेशातील कुनेरू रेल्वे स्टेशनजवळ शनिवारी मध्यरात्री अपघात झाला. एक्प्रेसच्या इंजिनसह सात डबे रुळावरून...

रामगोपाल यांनी माझी हत्या करण्याची धमकी दिली: अमरसिंह

सामना ऑनलाईन । वाराणसी समाजवादी पक्षाची सूत्रे अखिलेश यादव यांनी स्वत:कडे घेतल्यानंतर पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या अमरसिंह यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. अमरसिंह...

जन्मठेपेतील ‘सश्रम’वर प्रश्न चिन्ह, सुप्रीम कोर्ट देणार निर्णय

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली न्यायालयात एखाद्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावताना त्याला 'सश्रम' शब्द जोडून शिक्षा अधिक कठोर करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे का यावर विचार...

तमिळनाडू जालिकट्टू खेळात दोघे ठार, २४ जखमी

सामना ऑनलाईन । चेन्नई केंद्र सरकारने दिलेल्या तात्पुरत्या परवानगीनंतर तमिळनाडूत आज रविवारी ठिकठिकाणी आयोजित जल्लीकट्टू या साहसी खेळात हजारो लोकांनी सहभाग घेतला. हा खेळ खेळताना...

अखिलेश वडिलांसाठी थांबले, पण मुलायम सिंह आलेच नाही!

सामना ऑनलाईन । लखनौ उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या तोडांवर समाजवादी पक्षात यादवी माजली आणि पिता-पुत्र-काका असा द्वेषाचा त्रिकोण चव्हाट्यावर आला. अखेर मतदार यादीत काका शिवपाल यादव...

आसाम रायफल्सच्या संरक्षणातील पर्यटकांवर अतिरेक्यांचा हल्ला, २ ठार

सामना ऑनलाईन । गुवाहाटी आसाम रायफल्सच्या संरक्षणात पर्यटनास निघालेल्या पर्यटकांवर संशयीत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहिद झाले. ृतर अनेकजण जखमी झाले. ही घटना आसाम...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या