देश

लोकसभा, विधानसभेतील आरक्षणाला दहा वर्षे मुदतवाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

एससी-एसटी प्रवर्गातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

उत्तर प्रदेशात तरुणीवर सामूहिक बलात्कार

अत्याचार करणारे चारही तरुण पीडित मुलीच्या भावाचे मित्र असल्याचे सांगण्यात येत आहे.

‘लॉ’ परीक्षेसंदर्भातील परिपत्रकावरून गोंधळ

परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात परीक्षा विभागाने काढलेल्या परिपत्रकावरून विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. परिपत्रकावर विद्यापीठाने परीक्षा क्रमांकच चुकीचा टाकला असून या गलथान कारभाराविरोधात रोष व्यक्त होत आहे.

‘नीट’ परीक्षा शुल्कात वाढ

एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमासाठी देशपातळीवर घेण्यात येणाऱया ‘नीट’ परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे.

चोक्सीविरोधातील कारवाईला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

पीएनबी बँक घोटाळ्याप्रकरणी फरार आर्थिक गुन्हेगार मेहुल चोक्सी याला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला.
law

हैदराबाद बलात्कार प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅकवर, तेलंगणात विशेष न्यायालय स्थापन करणार

संपूर्ण देशाला हादरवून सोडणार्‍या हैदराबाद बलात्कार प्रकरणाची सुनावणी आता फास्ट ट्रक कोर्टात होणार आहे.

महिलांवर होणार्‍या अत्याचारांमध्ये उत्तर प्रदेश आघाडीवर, प्रियंका गांधींचा भाजपवर हल्लाबोल

उन्नाव बलात्कार खटल्यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

नागरिकत्व विधेयकाला मंजुरी, राज्यसभेत काय होणार? शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, आसाम आणि मेघालय या ईशान्य भागातील राज्यांमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला जोरदार विरोध

पॉर्नोग्राफीला आवरण्यासाठी 10 पक्षांचे खासदार एकवटले

पॉर्नोग्राफीला आवरण्यासाठी 10 पक्षांचे खासदार एकवटले

पाकिस्तानच्या बाबतीत आपण गरम तर चीनच्या बाबतीत नरम का? अधीररंजन चौधरी

चीनचा विषय निघाला की आपले सरकार थंड पडते असे का, असा सवाल करत काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांनी बुधवारी लोकसभेत सरकारवर हल्लाबोल केला.