देश

पाकिस्तानच्या १२ कैद्यांची सुटका रद्द, हिंदुस्थानचा आक्रमक पवित्रा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली हिंदुस्थानच्या नौदलाचे अधिकारी कुलभूषण जाधवांना पाकिस्ताननं फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर हिंदुस्थाननं आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानच्या १२ कैद्यांची मुक्तता रद्द केली आहे....

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचं पंतप्रधान कार्यालयासमोर नग्न आंदोलन

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा देशभर गाजत असतानाच तमीळनाडूच्या शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधान कार्यालयासमोर नग्न होत आंदोलन केलं. आपल्या मागण्यांसाठी काही दिवसांपासून जंतर-मंतरवर...

चालत्या बसमध्ये आग लागते तेव्हा…

सामना ऑनलाईन । सूरत गुजरातमधील सूरत शहरात राज्य परिवहनच्या बसला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. आग लागली तेव्हा बसमध्ये ७-८ यात्री प्रवास करत होते. बसमधून...

…तर ती हत्या ठरेल, हिंदुस्थानचे पाकिस्तानला खडेबोल

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली हिंदुस्थानच्या नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या रावळपिंडी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर याचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे....

पाकिस्तानचा ‘नापाक’ निर्णय, हिंदुस्थानच्या कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली हिंदुस्थानच्या नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या रावळपिंडी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कुलभूषण जाधव हे हिंदुस्थानच्या 'रिसर्च अॅण्ड...

कश्मीरमध्ये समजाकंटकांनी शाळा पेटवली

सामना ऑनलाईन । श्रीनगर श्रीनगरमध्ये रविवारी झालेल्या पोटनिवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर परिसरातील वातवरण तणावपूर्व आहे. शोपिया इथे काही समाजकंटकांनी आज सकाळी एका शाळेला आग लावली. शाळेत...

पोलिसांचा खबऱ्या समजून नक्षलवाद्यांनी केली हत्या

सामना ऑनलाईन । गडचिरोली गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यानी दहशत पसरवण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. गावकऱ्यांनी पोलिसांना मदत करू नये आणि आपल्या कारवाया बिनबोभाट सुरू ठेवता याव्यात यासाठी नक्षलवाद्यांनी...

सावधान…सर्जिकल स्ट्राईकनंतर दहशतवादी पुन्हा उभारतायत अड्डे

सामना ऑनलाईन,श्रीनगर हिंदुस्थानच्या शूरवीर जवानांनी आपली सीमा ओलांडत दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले होते आणि दहशतवाद्यांना कंठस्नान देखील घातलं होतं. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पाकड्यांना हिंदुस्थानने हा...

पुत्राला सत्तेवर बसवण्यासाठी निवडणूक आयोग धृतराष्ट्र झालंय; केजरीवालांचा आरोप

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन म्हणजेच इव्हीएममध्ये गडबड असून आता त्यासोबत छेडछाड  केली जात असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लावला आहे. रविवारी...

घाणेरडे विनोद सांगितल्यामुळे सिद्धू अडचणीत

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली पंजाबमधील काँग्रेस नेता नवज्योत सिंग सिद्धू यांच्याविरुद्ध अश्लील विनोद सांगितल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे. कपिल शर्मा याच्या शोमध्ये सिद्धू...