देश

हिंदुस्थानला चीनचा धोका, हिंदी महासागरात दिसल्या चीनच्या १३ पाणबुडया

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली हिंदुस्थान आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेले असतानाच हिंदी महासागरात चीनने १३ पाणबुड्या तैनात केल्याने खळबळ उडाली आहे. हिंदुस्थानी नौदलाच्या...

तिचा मृतदेह अडवला, ना स्मशान ना कब्रस्तान!

सामना ऑनलाईन । आसाम आसाममधील तिनसुकीया जिल्हयात एका हिंदू तरुणीने (२३) मुस्लिम युवकाबरोबर लग्न केल्याने तिच्या मृत्यूनंतर तिच्यावर अंतिमविधी करण्यास हिंदू व मुस्लिम समाजाने नकार...

पराभवाला फलंदाजच जबाबदार! संजय बांगर बरसले

सामना ऑनलाईन, ऑण्टिग्वा खेळपट्टी खूपच संथ होती. अशा खेळपट्टीवर फटके मारणे सोपे नव्हते हे मान्यच आहे. मात्र १९० धावांचे लक्ष्यही तुम्हाला गाठता येत नसेल तर...

क्रूर! पैसे मिळवण्यासाठी आजी-आजोबांना दिले जाते वाघांच्या तोंडी

सामना ऑनलाईन । पीलीभीत पीलीभीत टायगर रिझर्व्ह झोनमध्ये सध्या अत्यंत क्रूर असे चित्र समोर आले आहे. वाघांनी शिकारकरावी यासाठी घरातील वृद्ध मंडळींना जंगलात सोडले जाते,...

२६ आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपाताची परवानगी

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली कोलकातातील २६ आठवड्यांच्या गर्भवती महिलेला सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताची परवानगी दिली आहे. वैद्यकीय अहवालात गर्भातील बाळाला हृदयाशीसंबंधित गंभीर आजार असल्याचे समजल्यानंतर महिलेने...

‘खऱ्या गरजूंना नोटा बदलण्याची संधी देणार की नाही’ सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली ज्या नागरिकांना कष्टाचा पैसा नोटाबंदीमुळे व्यर्थ झाला आहे, अशा खऱ्या गरजूंना पैसे बदलून देण्यास तुम्ही तयार आहात की नाही असा प्रश्न...

कश्मीरमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

सामना ऑनलाईन, जम्मू दक्षिण कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. किफायत बैग आणि जहांगीर अशी दोघांची...

काँग्रेसचा भाजपाला जबरदस्त धक्का

सामना ऑनलाईन, सुरत सातत्याने पराभवाला सामोरं जाणाऱ्या काँग्रेसने दीव नगरपालिका निवडणुकीत भाजपाला जबरदस्त हादरा दिला आहे. इथे एकूण १३ जागांसाठी निवडणूक होती, त्यातील १० जागा...

मी पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही!

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली मी पंतप्रधानपदासाठी सक्षम नसून त्या पदासाठी माझ्या मनात अजिबात महत्त्वाकांक्षा नाही, असे सांगतानाच २०१९मध्ये लोकसभा निवडणुकीत मी विरोधी पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार...

याचिकेत जनहित नाही; अर्जदाराला २५ लाखांचा दंड

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली मिनी विधानसभा गुलबर्गा येथे हलविण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाला एका जनहित याचिकेद्वारे आव्हान देणाऱ्या टी. जे. अब्राहम या सामाजिक कार्यकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने...