देव-धर्म

देव-धर्म

मेष

तब्येत सांभाळा. पैशांचे व्यवहार सांभाळून करा. मित्र भेटतील.

वृषभ

घरात मंगल कार्य़ होतील. संपत्तीची कामे लटकतील. अचानक धनलाभ होईल.

मिथुन

तब्येत सुधरेल. रोखीचे व्यवहार जपून करा. प्रवास टाळा.

कर्क

पैसा मिळेल. प्रगति होईल. तब्येत सुधरेल.

सिंह

वाहन जपून चालवा. घरात कलह संभवतात. शांत राहा.

कन्या

जबाबदारी वाढेल. यात्रा कराल. परिचय होतील.

तूळ

प्रेम संबंध सुधरतील. नोकरीत प्रगती होईल. राग आवरा.

वृश्चिक

प्रतिष्ठा वाढेल. अडचणी दूर होतील. पैशांची कामे होतील.

धनु

तब्येत सांभाळा. राग आवरा. पैसा मिळेल.

मकर

व्यवहार जपून करा. उद्योगधंद्यात अडचणी येतील. प्रगती होईल.