आठवड्याचे भविष्य

आठवड्याचे भविष्य

भविष्य – ४ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी २०१८

>> नीलिमा प्रधान मेष - व्यवसायात जम बसेल राजकीय क्षेत्रात तुम्हाला नियोजनबद्ध कार्य करावयाचे आहे. विघ्नसंतोषी लोक अडचणी व वाद निर्माण करतील. आत्मविश्वास व लोकांचे सहकार्य...

भविष्य – रविवार २८ ते शनिवार ३ फेब्रुवारी २०१८

>> नीलिमा प्रधान मेष - कंत्राट मिळेल राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याला योग्य दिशा मिळेल. लोकसंघटन व्यापक स्वरूपात वाढवता येईल. मोठे कंत्राट मिळवाल. तुम्ही पूर्वी केलेल्या सत्कृत्याची...

भविष्य – रविवार २१ ते शनिवार २७ जानेवारी २०१८

>> नीलिमा प्रधान मेष - प्रगतीची संधी तुम्हाला मिळालेली प्रगतीची प्रत्येक संधी तुमच्यासाठी मोलाची ठरेल. प्रवासात सावध राहा. प्रकृतीची काळजी घ्या. व्यवसायात मोठय़ा प्रमाणात उलाढाल होईल....

भविष्य – रविवार १४ ते शनिवार २० जानेवारी २०१८

>> नीलिमा प्रधान मेष - प्रतिष्ठा वाढेल राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या योजनांचा गूळ जेवढा मोठा व गोड असेल तेवढे तीळ त्याकडे आकर्षित होतील. प्रतिष्ठा व लोकप्रियता...

भविष्य – रविवार ७ ते शनिवार १३ जानेवारी २०१८

>> नीलिमा प्रधान मेष - प्रतिष्ठा वाढेल तुमची लोकप्रियता व प्रतिष्ठा सर्वच क्षेत्रात वाढेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याचा उदोउदो होऊल. प्रकृतीची वेळच्या वेळी काळजी घ्या. सर्व...

भविष्य – रविवार ३१ डिसेंबर २०१७ ते शनिवार ६ जानेवारी २०१८

>> नीलिमा प्रधान मेष - व्यवसायात संधी मिळेल या आठवडय़ात तुम्ही ठरविलेली योजना पूर्ण होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात, दौऱयात व सभा-संमेलनात तुमचा प्रभाव वाढेल. लोकांच्या गरजा ओळखून...

भविष्य – रविवार २५ ते शनिवार ३० डिसेंबर २०१७

>> नीलिमा प्रधान मेष - आर्थिक लाभ होईल व्यवसायात चांगले कंत्राट मिळेल. शेअर्समध्ये फायदा होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचे अंदाज एकदम बरोबर येतील. डावपेचांना योग्य दिशा मिळेल....

भविष्य रविवार १७ ते शनिवार २३ डिसेंबर २०१७

>> नीलिमा प्रधान मेष - प्रतिष्ठा मिळेल तुमचा व्यवसायातील अंदाज बरोबर येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पूर्वी झालेल्या चुका सुधारता येतील. नव्या पद्धतीचा विचार करून अधिक प्रभावी...

भविष्य – रविवार १० ते शनिवार १६ डिसेंबर २०१७

>> नीलिमा प्रधान मेष - शैक्षणिक प्रगती कुटुंबातील एखाद्या व्यक्तीविषयी चिंता कमी होऊ शकेल. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. व्यवसायाला योग्य कलाटणी मिळेल. गोड बोलून तुमच्याकडून एखादे...

भविष्य – रविवार २६ नोव्हेंबर ते शनिवार २ डिसेंबर २०१७

>> नीलिमा प्रधान मेष - व्यवसायात संधी मिळेल घर, जमीन यासंबंधी कामात फायदा होईल. कुटुंबात एखाद्या व्यक्तीविषयी चिंता वाटेल. स्वतःच्या प्रकृतीची योग्य प्रकारे काळजी घ्या. व्यवसायात संधी...