देव-धर्म

देव-धर्म

या अंधश्रद्धा नव्हेत

मंदिरात घंटा वाजवल्याने देव खूश होतो असं म्हणतात. वास्तविक मंदिरांमधील घंटा ही तांब्याची बनवलेली असते. तांब्याची वस्तू वाजविल्यामुळे त्यातून निघणाऱ्या आवाजाने वातावरणातील विषाणू नष्ट होतात....

उत्तरायण आरंभ

आनंद पिंपळकर उद्यापासून उत्तरायण सुरू होते आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करून पृथ्वीच्या अधिक जवळ येतो. उबदार दिवस सुरू होतात. हिंदू मान्यता आणि पंचांगानुसार वर्षातून...

भविष्य रविवार १७ ते शनिवार २३ डिसेंबर २०१७

>> नीलिमा प्रधान मेष - प्रतिष्ठा मिळेल तुमचा व्यवसायातील अंदाज बरोबर येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पूर्वी झालेल्या चुका सुधारता येतील. नव्या पद्धतीचा विचार करून अधिक प्रभावी...

गाडगेबाबा

नमिता वारणकर गाडगेबाबा... स्वच्छतेचा, समाजसुधारणेचा ध्यास घेऊन त्यासाठी हाती खराटा घेऊन निघालेले संत... येत्या २० तारखेच्या त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त... समाजात स्वच्छतेचे बीज पेरून अंधश्रद्धा, अज्ञान यांच्या...

नामस्मरणाचे सामर्थ्य

तरुण वय... जीवनात अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. या वयात मनुष्य जे कर्तुत्व दाखवेल त्यावर त्याचे पुढील भवितव्य अवलंबून असते. यासाठी दररोजच्या कामांना या वयातच...

भविष्य – रविवार १० ते शनिवार १६ डिसेंबर २०१७

>> नीलिमा प्रधान मेष - शैक्षणिक प्रगती कुटुंबातील एखाद्या व्यक्तीविषयी चिंता कमी होऊ शकेल. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. व्यवसायाला योग्य कलाटणी मिळेल. गोड बोलून तुमच्याकडून एखादे...

शुभम् भवतु!

टिप्स लिंबाचे आणि वडाचे झाड घराच्या अंगणात असले पाहिजे. कारण या झाडांमुळे परिसरातील हवा चांगली राहते. प्रार्थनेपूर्वी आणि नंतर घराभोवती हळद-पाणी शिंपडतात. यातल्या हळदीमुळे...

अर्घ्य

उगवत्या सूर्याला जल अर्पण करण्याची परंपरा आपल्याकडे पूर्वीपासूनच आहे. मात्र यामागे आध्यात्मिकच नव्हे, वैज्ञानिक कारणंही आहेत. धार्मिकदृष्ट्या सूर्याला जल अर्पण केल्याशिवाय अन्नग्रहण करणे महापाप...

देवाला नृत्यातून अनुभवते

प्रसिद्ध नृत्यांगना फुलवा खामकर हिची नृत्य आराधना. > देव म्हणजे? सकारात्मक ऊर्जा > आवडते दैवत? निसर्गातली सकारात्मकता मला खूप आकर्षित करते. मी जेव्हा नाचते तेव्हा गणेशस्तुती, शिवपूजा, दुर्गास्तुती...

आपणच आहोत महालक्ष्मी!

>>ज्योत्स्ना गाडगीळ<< आताच्या वैभवलक्ष्मी मेरी कोम, चंदा कोचर, किरण बेदी, रश्मी करंदीकर, अरुंधती भट्टाचार्य ही नावे आपल्याला सुशिलाची आठवण करून देतात. त्यांना आपापल्या क्षेत्रात महप्रयासाने वैभवलक्ष्मी...