देव-धर्म

देव-धर्म

धनु

धैर्यानं काम करा. अडचणींवर मात करता येईल. आजचा दिवस आनंदाचा असेल. कुटुंबासोबत दिवस मजेत जाईल

मकर

बाहेर पडू नका. आज घराबाहेर काही अनिष्ठ प्रकार घडण्याची शक्यता

कुंभ

कामे पूर्ण होतील. फार परिश्रम घ्यावे लागणार नाहीत. आर्थिक अडचणीतून सुटका होईल.

मीन

कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. व्यापारात बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल. जोखमीची कामे टाळा. एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. लोकांशी संपर्क ठेवा. मन आनंदी राहील.

कन्या

व्यवसाय आजपासून पुन्हा सुरू करणार असाल तर दिवस फारच उत्तम आहे तुमच्यासाठी. आनंदाच्या बातम्या मिळतील. लोकांना मदत करा. दिवस मजेत जाईल.

आठवड्याचे भविष्य – रविवार 17 ते शनिवार 23 मे 2020

>> नीलिमा प्रधान मेष - व्यवसायात सुधारणा होईल रवी, शनी त्रिकोणयोग, बुध शुक्र युती होत आहे. व्यवसायात सुधारणा होण्याची आशा वाढेल. नोकरीत कामाचे कौतुक होईल. कठीण...

आठवड्याचे भविष्य – रविवार 10 ते शनिवार 16 मे 2020

>> नीलिमा प्रधान मेष - ग्रहांची उत्तम साथ मेषेच्या धनेशात सूर्य राश्यांतर, बुध-गुरु त्रिकोणयोग होत आहे. ग्रहांची उत्तम साथ असताना योग्य प्रयत्न यशस्वी होतात. तुमचे वर्चस्व...

भविष्य – रविवार 3 ते शनिवार 9 मे 2020

>> नीलिमा प्रधान मेष : विचारांचा गुंता वाढेल मेषेच्या एकदशात मंगळ, वृषभेत बुध राश्यांतर, सूर्य बुध युती होत आहे. तुमचे वाढलेले महत्त्व काहींना सहन होणार नाही. व्यवसायात...

आठवड्याचे भविष्य – रविवार 26 एप्रिल ते शनिवार 2 मे 2020

>> नीलिमा प्रधान मेष - कार्याला दिशा मिळेल सूर्य, हर्षल युती, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. अडचणीत आलेली कामे करून घ्या. व्यवसायातील तणाव कमी होईल. कार्याला...

आठवड्याचे भविष्य – 19 एप्रिल ते 25 एप्रिल 2020

>> नीलिमा प्रधान मेष - दूरदृष्टिकोन बाळगा स्वराशीत बुधाचे राश्यांतर, चंद्र, गुरू लाभयोग होत आहे. आठवडयाच्या सुरुवातीला एखादे विधान चुकण्याची शक्यता. सावधपणे बोला. कायद्याचे पालन करा....