वार्षिक भविष्य

वार्षिक भविष्य

मेष

“मनुष्य केवढाही प्रतिष्ठेने व संपत्तीने वैभवशाली असो पण एकदा का तो दुर्गणांच्या तावडीत सापडला की त्याचे सर्व वैभव असून नसल्यासारखे असते.’’ मेष व्यक्तींना कसोटीचा कालावधी...

वृषभ

‘‘पाण्याचा थेंब महत्त्वाचा नसतो, परंतु अनेक थेंबाची बनलेली धार मात्र दगडालासुद्धा छेदू शकते’’ कन्या राशीतील गुरू तुमचे मनोरथ पूर्ण करील. तुम्ही ज्या क्षेत्रात असाल तेथे...

मिथुन

‘‘बुद्धिमान माणसांशी स्पर्धा करणे भूषणावह ठरते, पण निर्बुद्धाबरोबर मैत्री करणे व निष्कारण चर्चा (वाद) करणे म्हणजे वेळेचा अपव्यय करणे असते.’’ आपण बुद्धिवादी आहात, आकलनशक्ती तीक्ष्ण...

कर्क

''तुमच्याकडून एखादी चूक झाली तर होऊ द्या, परंतु पुन्हा ती होणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर ग्रहांनी दिलेला योग्य समय अहंकाराने फुकट घालवाल.'' दिवाळी फारच...

सिंह

“पेरलेला एक दाणा शंभर दाण्यांचे कणीस आपल्याला देतो. सत्कार्याचे काम पेरल्यास नेता हजारो - लाखोंचा दाता व वैभवसंपन्न होतो. लोभाचा स्पर्श झाल्यास अनर्थ होण्यात...

कन्या

‘‘प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. प्रयत्नाने समृद्ध झालेल्या माणसाला उशिरा का होईना फळ मिळतेच.’’ तणावाचा कालावधी संपून तुम्ही नव्या दिशेने वाटचाल करणार आहात. नानविध...

तूळ

‘पुराचा लोट अडविण्यात अर्थ नसतो. तो आपोआप जिरून जावा लागतो. प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण भलते धाडस नको.’ मनात एखादी गुप्त चिंता घेऊन...

वृश्चिक

‘‘पृथ्वी व आकाश यांना जोडणारा चैतन्यमयी दुवा म्हणजे वृक्ष होय. जनता व नेता (राजा) यांच्यामधील सौजन्यशील दुवा म्हणजे नेत्याच्या ठाई असलेला सद्गुण व आत्मविश्वास...

धनु

“धान्याच्या कणाकडे केंबडय़ांचे लक्ष जाते. पण त्यातील मोती राजहंस वेचतो. ग्रहांचा चढ-उतार चालूच असतो. अनुभवातून जो शिकतो तो यशस्वी होतो.’’ तुम्ही उचललेले धाडसी पाऊल मागे...

मकर

“माणूस शक्तिमान व बुद्धिमान असल्यास इतर माणसे त्याला वश होतात व तो जर कमी शक्तिमान व निर्बुद्ध असेल तर ते त्याचे शत्रू बनतात.’’ यश व...