वार्षिक भविष्य

वार्षिक भविष्य

कुंभ

‘‘दुष्ट मनुष्य आपल्या आश्रयदात्यालासुद्धा नाशाकडे घेऊन जातो. ज्या वृक्षाने छाया दिली त्यालाच छाटून टाकतो. कोणतेही दुःख हे सुखापेक्षा नेहमी मोठेच ठरते’’ नव्या दिशेने जाण्याचे ठरवाल....

मीन

‘सागराच्या पोटात अनेक मौल्यवान वस्तू आहेत, सौंदर्य आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी आपले प्रयत्न कमी पडतात. तसेच मनुष्याच्या जीवनाचे असते. ग्रहांची साथ आहे. आताच तुम्ही...