क्रीडा

तू नेहमीच आमचा कॅप्टन राहशील!

सामना ऑनलाईन । कोलंबो श्रीलंकेविरुद्धचा चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीमुळे खऱया अर्थाने संस्मरणीय ठरला. कारण गुरुवारी झालेली ही लढत धोनीच्या एकदिवसीय कारकीर्दीची तीनशेवी...

हिंदुस्थानच्या गौरवला कास्यपदक

सामना ऑनलाईन । हॅम्बर्ग जर्मनीत सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद मुष्टियुद्ध स्पर्धेत वाईल्ड कार्ड प्रवेश मिळालेल्या हिंदुस्थानच्या गौरव बिधुरीने ५६ कि.ग्रॅ. वजनी गटात कास्यपदक पटकावले. जागतिक स्पर्धेत...

दिव्यांग क्रीडापटूला दुसऱ्यांदा अप्पर बर्थ

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली रेल्वे प्रशासनाने देशाला पॅरा गेममध्ये आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक मिळवून देणारी दिव्यांग टेबल टेनिसपटू सुवर्णा राज हिला रेल्वेत अप्पर बर्थ देण्याची चूक दुसऱ्यांदा...

संघर्षपूर्ण विजयानंतर नदाल तिसऱया फेरीत

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क जागतिक अग्रमानांकित राफेल नदालला अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱया फेरीत जपानच्या नवख्या तारो डॅनियलने चार सेटमध्ये झुंजवले. पहिला सेट ४-६ असा गमावल्यानंतर...

सहा पूर्वोत्तर राज्यांना बनवायचाय संयुक्त रणजी संघ

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली न्यायमूर्ती लोढा समितीने ईशान्येकडील (पूर्वोत्तर) राज्यांनाही बीसीसीआयचे सदस्यत्व द्या आणि तिथेही क्रिकेट वाढवा अशी शिफारस केल्यानंतर आता पूर्वोत्तर राज्य क्रिकेट...

विश्वउपविजेत्या दीपिकाकुमारीचे लक्ष सुवर्णपदकाकडे

सामना ऑनलाईन । रोम चारवेळा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजीत उपविजेतेपद पटकावणारी हिंदुस्थानची दीपिकाकुमारी उद्या शनिवारपासून रोमच्या स्टेडियो डी मार्मित सुरू होणाऱया जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी अंतिम फेरीत देशाचे...

धोनी २०१९चा विश्वचषक खेळणार, रवी शास्त्री यांचे संकेत

सामना ऑनलाईन | कोलंबो हिंदुस्थानचा माजी कर्णधार आणि संघातील प्रमुख खेळाडू धोनीबाबत हिंदुस्थानचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 'धोनी संघातील प्रमुख...

हिंदुस्थानचा दमदार विजयी चौकार

सामना ऑनलाईन । कोलंबो कसोटी मालिकेत श्रीलंकेला ३-० ने धूळ चारणाऱया हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाने वन डे मालिकेतही घवघवीत यश संपादन केले आहे. तिसरी वन डे जिंकून...

मारिया शारापोव्हा सुसाट!

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क डोपिंगमध्ये दोषी सापडल्यानंतर १५ महिन्यांची शिक्षा भोगणारी रशियाची अनुभवी टेनिसपटू मारिया शारापोव्हा हिने अमेरिकन ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅमच्या पहिल्या फेरीत सिमोना हॅलेपला...

यू-मुंबाची विजयी चढाई

सामना प्रतिनिधी । मुंबई यू-मुंबाने घरच्या मैदानावरील अखेरच्या लढतीत जयपूर पिंक पँथर्सला पराभूत करून गोड शेवट केला. कर्णधार अनुपकुमार, काशिलिंग अडके व श्रीकांत जाधव यांच्या...