क्रीडा

Video- सामन्यादरम्यान विराटला चाहत्यांनी दिल्या लग्नाच्या शुभेच्छा

सामना ऑनलाईन । सेन्च्युरियन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत हिंदुस्थान २-०नं आघाडीवर आहे. दुसऱ्या सामन्यात हिंदुस्थाननं आफ्रिकेचा ९ विकेट्सनं पराभवर केला. या सामन्यात हिंदुस्थानचा कर्णधार विराट...

का बंद पडली बीसीसीआयची वेबसाईट?

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली हिंदुस्थान आणि द. आफ्रिका यांच्या सामन्या दरम्यान वेबसाईट बंद पडल्याने जगातील सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआयची लाज गेली आहे. याचे...

हिंदुस्थानचा दिमाखदार विजय, दक्षिण आफ्रिकेची फिरकीपुढे दाणादाण

सामना ऑनलाईन,सेंच्युरियन विराट कोहलीच्या ‘टीम इंडिया’ने दुसऱया एकदिवसीय क्रिकेट सामन्यातही दक्षिण आफ्रिकेची दाणादाण उडवून दिमाखदार विजय मिळविला. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या नव्या दमाच्या...

कर्णधार पृथ्वीसह मनजोत, शुभमन, अनुकूल व कमलेश यांचा सन्मान

सामना ऑनलाईन, दुबई १९ वर्षांखालील क्रिकेट वर्ल्ड कपच्या जेतेपदावर चौथ्यांदा मोहोर उमटवणाऱया हिंदुस्थानच्या पाच खेळाडूंना ‘आयसीसी’ने आपल्या अंतिम अकरा जणांच्या संघात स्थान दिले आहे. यामध्ये...

हिंदुस्थानची दादागिरी!

<<द्वारकानाथ संझगिरी>> आपल्या १९ वर्षांखालील ‘छोटे मियाँ’नी वर्ल्डकप जिंकला म्हणून नाही... किंवा जोहन्सबर्गच्या खेळपट्टीच्या आगीतून सिनेमाप्रमाणे हिंदुस्थानी संघ अग्निपरीक्षा देऊन बाहेर आला म्हणूनही नाही... पण...

इंडिया ओपन : अंतिम सामन्यात सिंधूचा अमेरिकेच्या बेईवान झांगनेतकडून पराभव

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली अमेरिकेच्या बेईवान झांगने अंतिम सामन्यात पी.व्ही. सिंधूचा पराभव करत इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. तासभर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात झांगने...

दक्षिण आफ्रिकेत ‘ही’ कामगिरी करणारा चहल पहिला फिरकीपटू

सामना ऑनलाईन । सेन्चुरियन हिंदुस्थाननं दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. युजवेंद्र चहल या सामन्याच्या विजयाचा खरा हिरो ठरला. याशिवाय दक्षिण आफ्रिकेत दक्षिण...

हिंदुस्थानचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय; मालिकेत २-०नं आघाडी

सामना ऑनलाईन । सेन्चुरियन हिंदुस्थाननं दक्षिण आफ्रिकेला धुळ चारत दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेनं दिलेलं ११९ धावांच सोपं...

हिंदुस्थानी फिरकीची कमाल; आफ्रिकेचा डाव ११८ धावांत संपुष्टात

सामना ऑनलाईन । सेन्चुरियन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हिंदुस्थानच्या फिरकीपुढे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी अक्षरश: गुढघे टेकले. हिंदुस्थानी खेळाडूंच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिका संघाला केवळ ११८...

पृथ्वीसेना विश्वविजयी, ऑस्ट्रेलियाचा धुव्वा; हिंदुस्थानला चौथ्यांदा जगज्जेतेपद

सामना ऑनलाईन । माऊंट मॉनगनुई राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली व पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने शनिवारी ऑस्ट्रेलियाचा ८ गडी व ७६ चेंडू राखून धुव्वा उडवत चौथ्यांदा विश्वविजेतेपदावर...