क्रीडा

बटलरच्या खेळीने राजस्थानचा चेन्नईवर ‘रॉयल’ विजय

सामना ऑनलाईन । जयपूर राजस्थान रॉयल्सने शुक्रवारी चेन्नई सुपरकिंग्जचा चार विकेटने पराभव करत प्ले ऑफमध्ये खेळण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. बटलरच्या ९५ धावांच्या खेळीमुळे राजस्थानला...

आम्हाला खासगी आयुष्य आहे की नाही, विराट कोहली चाहत्यांवर नाराज

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली कठीण परिस्थितीत दमदार खेळ करून संघाला संकटातून बाहेर काढणारा... प्रतिस्पर्ध्यांना जशास तसे उत्तर देणारा... हिंदुस्थानला आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून देणारा......

नदालने मोडला मॅकेन्रोचा ३४ वर्षांपूर्वीचा विक्रम

सामना ऑनलाईन । माद्रिद अव्वल नंबरी’ स्पेनच्या राफेल नदालने माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेत ३४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. त्याने उप उपांत्यपूर्व लढतीत अर्जेंटिनाच्या डिएगो स्कार्टजमॅनला...

ऑस्ट्रेलिया ओपन बॅडमिंटन- मनू-सुमित जोडी उपांत्य फेरीत

सामना ऑनलाईन । सिडनी द्वितीय मानांकित बी. साईप्रणीत आणि चतुर्थ मानांकित समीर वर्मा या हिंदुस्थानी खेळाडूंचे ऑस्ट्रेलिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान शुक्रवारी संपुष्टात आले. दुसरीकडे...

सेहवाग पंजाब संघाची साथ सोडणार?

सामना ऑनलाईन । इंदूर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची सहमालकीण प्रीती झिंटा आणि संघाचे मेंटॉर वीरेंद्र सेहवाग यांच्यातील वाद थांबण्याची चिन्हे दिसेनात. जयपूरमध्ये काही दिवसांपूर्वी प्रीती...

चेन्नईचं राजस्थानसमोर १७६ धावांचं आव्हान

सामना प्रतिनिधी । जयपूर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईची सामन्यातील सुरुवात खराब झाली. या सीझनमध्ये फॉर्मात असलेला अंबाती...

राजस्थानचा संघ नव्या कपड्यांमध्ये; ‘हे’ आहे कारण

सामना प्रतिनिधी । जयपूर राजस्थान रॉयल्स चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्धच्या सामन्यात गुलाबी कपड्यांमध्ये मैदानात उतरला आहे. सलगच्या पराभवामुळे राजस्थानने नव्या रंगाच्या कपड्यात मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला...

खेळता-खेळता सचिनने घेतली धोनीची कर्णधारपदाची मुलाखत

सामना प्रतिनिधी । मुंबई मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेचचा देव म्हटलं जात. सचिनं क्रिकेटमधील योगदान आणि वैयक्तिक खेळी यामुळे चाहत्यांनी सचिनला देव मानलं आहे. मात्र...

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

सामना प्रतिनिधी । नांदेड अवैध वाळुसाठ्यावर धाडी टाकून जिल्ह्यात खळबळ माजवून देणाऱ्या सहाय्यक पोलिस अधिक्षक नुरूल हसन यांनी काल रात्री उमरी शहरात आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या...

झिंटाने वाजवली वादाची घंटा, सेहवाग भडकला

सामना ऑनलाईन,मुंबई किंग्ज इलेव्हन पंजाबचा प्रशिक्षक विरेंद्र सेहवाग हा सध्या प्रचंड संतापलेला असून तो कधीही प्रशिक्षकपदाची वस्त्रे उतरवू शकतो असं सांगितलं जात आहे. सेहवागच्या रागाचं...