क्रीडा

सराव सामन्यात कांगारुंनी मारली बाजी

सामना ऑनलाईन । चेन्नई हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियामधील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला रविवार (१७ सप्टेंबर) पासून सुरुवात होत आहे. त्याआधी झालेल्या एकमेव सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी...

सुरेश रैना कार अपघातातुन थोडक्यात बचावला

सामना ऑनलाईन । लखनऊ हिंदुस्थानी संघाचा मधल्या फळीतील आक्रमक खेळाडू सुरेश रैना कार अपघातातुन थोडक्यात बचावला आहे. मंगळवारी रैना आपल्या रेंज रोव्हर कारने जात असताना...

‘तो’ काळ हिंदुस्थानी क्रिकेटमधील सर्वात खडतर – सचिन

सामना ऑनलाईन । मुंबई वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत हिंदुस्थानचा संघ पहिल्या फेरीत बाद झाला होता. 'विश्वचषक २००७ दरम्यानचा काळ हिंदुस्थानी क्रिकेटमधील सर्वात खडतर होता',...

पाच वर्षांच्या चिमुरडीचा तिरंदाजीमध्ये विक्रम

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली तिरंदाजीमध्ये भल्याभल्यांना जे जमले नाही ते फक्त पाच वर्षांच्या चिमुरडीने करून दाखवले आहे. चेरुकुरी डॉली शिवानी नावाच्या पाच वर्षांच्या चिमुरडीने...

ऑस्ट्रेलिया-अध्यक्षीय संघ आमने सामने

 सामना ऑनलाईन, चेन्नई बांगलादेशातील कसोटी मालिका १-१ अशा बरोबरीत राखल्यानंतर स्टीवन स्मिथच्या ऑस्ट्रेलियन संघासमोर हिंदुस्थानचे तगडे आव्हान उभे ठाकले आहे. हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये १७...

कोरिया सुपर सीरिजसाठी सिंधू सज्ज

सामना ऑनलाईन, सोल कोरिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेची घमासान उद्यापासून (दि. १२) सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील उपविजेती पी. व्ही. सिंधू सज्ज...

पुण्याचा अभिजित कटके भारत केसरी

सामना प्रतिनिधी, पुणे पुण्याच्या मराठमोळ्या अभिजित कटके याने मानाच्या ‘भारत केसरी’ किताबावर आपले नाव कोरले. गतवर्षी उपमहाराष्ट्र केसरी ठरलेल्या अभिजितने कर्नाटकातील जमखंडीत झालेल्या स्पर्धेत हा...

नदाल बनला अमेरिकन किंग, १६व्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाला गवसणी, तिसऱ्यांदा जिंकली मानाची स्पर्धा

सामना ऑनलाईन, न्यूयॉर्क स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल याने रविवारी मध्यरात्री दक्षिण आफ्रिकेच्या केव्हीन ऍण्डरसनचा धुव्वा उडवत अमेरिकन ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅमच्या जेतेपदावर अगदी रुबाबात मोहोर...

फुटबॉल वर्ल्डकप ट्रॉफी

हिंदुस्थानात पहिल्यांदाच आयोजित करण्यात येणाऱ्या ‘फिफा’ १७ वर्षांखालील फुटबॉल वर्ल्डकप ट्रॉफीचे मुंबईतील तमाम फुटबॉलप्रेमींनी जल्लोषात स्वागत केले. ऑक्टोबर महिन्यात खेळवण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील काही...

प्रकाश पडुकोण यांना जीवन गौरव पुरस्कार

सामना ऑनलाईन, बंगळुरू हिंदुस्थानचे दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पडुकोण यांचा बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या (बाय) वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. प्रकाश पडुकोण...