क्रीडा

वेळापत्रक जाहीर, कोहली ब्रिगेड जाणार इंग्लंडच्या दौऱ्यावर

सामना ऑनलाईन । मुंबई हिंदुस्थानचा संघ पुढील वर्षाच्या मध्यावर इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) या दौऱ्याची घोषणा केली आहे. या...

कोहली ब्रिगेडने लंकेत नोंदवले १६ विक्रम

सामना ऑनलाईन । कोलंबो विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाने श्रीलंकेला कसोटी मालिकेपाठोपाठ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही हरवले. हा पराक्रम करणाऱ्या हिंदुस्थानी क्रिकेटपटूंनी श्रीलंका दौऱ्याच्या...

आयपीएलचे ”स्टार” चमकले

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली स्टार इंडियाने इंडियन प्रीमीयर लीग(आयपीएल)चे मीडिया हक्क १६,३४७.५० कोटींची सर्वाधिक जास्त बोली लावत खरेदी केले आहेत. याआधी आयपीएलच्या गेल्या काही...

हार्दीक पांड्या आणि परिणितीचं चाललंय तरी काय ?

सामना ऑनलाईन, मुंबई क्रिकेटपटू आणि बॉलिवूडच्या अभिनेत्रींमधील प्रेमसंबंध ही काही नवी गोष्ट राहीलेली नाही. यात आता परिणिती चोप्रा आणि हार्दीक पांड्या यांची भर पडतेय की...

अमेरिकन ओपन टेनिसमध्ये नदाल, फेडरर येणार आमने-सामने

सामना ऑनलाईन, न्यूयॉर्क स्पेनचा राफेल नदाल आणि स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर या स्टार खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अमेरिकन ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश...

राज्यवर्धनसिंह राठोड देशाचे नवे क्रीडामंत्री

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. या विस्तारात विजय गोयल यांच्याकडील क्रीडा मंत्रालयाचा पदभार आता राज्यवर्धनसिंह राठोड यांच्याकडे...

स्टाइल बघू नका, कामगिरी बघून खेळाडूंना संधी द्या!

सामना ऑनलाईन, मुंबई श्रीलंका संघ कमकुवत असल्यामुळे हिंदुस्थानने कसोटी आणि वन डे मालिकेत यजमान लंकेवर निर्भेळ यश मिळवलेय. अर्थात हिंदुस्थानी गोलंदाज व फलंदाजांनी दौऱयात उत्तम...

‘फिफा’ गुणांकनात मोठी ‘झेप’ हे ‘फ्लूक’ यश नव्हे

सामना ऑनलाईन,मकाऊ हिंदुस्थानी फुटबॉल संघाने ‘फिफा’ आंतरराष्ट्रीय गुणांकनात ७७ स्थाने वरची मजल मारत ९६ वे गुणांकन मिळवलेय. या यशाला ‘फ्लूक’ असे संबोधून हिंदुस्थानी फुटबॉल संघाच्या...

टीम इंडियाचा सॉलिड ‘पंच’

सामना ऑनलाईन, कोलंबो श्रीलंकेला कसोटी मालिकेत ३-० फरकाने धूळ चारणाऱया विराट कोहलीच्या ‘टीम इंडिया’ने एकदिवसीय क्रिकेट मालिकेतही यजमानांचा ५-० फरकाने सफाया करत निर्भेळ यश संपादन...