क्रीडा

आशिया अजिंक्यपद बॅडमिंटन पी. व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

सामना ऑनलाईन । नूहान हिंदुस्थानच्या रियो ऑलिम्पिक रौप्यपदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने अफलातून खेळ करीत आशिया अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. महिला एकेरीत चौथे...

‘आयसीसी’ची २५०० कोटी रुपये द्यायची तयारी, ‘बीसीसीआय’ २८८५ कोटींवरच ठाम

नवी दिल्ली ‘आयसीसी’ बैठकीतील पराभवानंतर हिंदुस्थान चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता लक्षात घेऊन आयसीसीने हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) ३९ कोटी डॉलर (सुमारे...

विजयी दौड कायम राखण्यासाठी आज कोलकाताची दिल्लीवर स्वारी

झहीर आणि कंपनी गंभीर सेनेची आगेकूच रोखण्यासाठी झुंजणार सामना ऑनलाईन । कोलकाता ‘आयपीएल’ क्रिकेट लीगच्या यंदाच्या दहाव्या मोसमात तुफान फॉर्मात असणारा कोलकाता नाइट रायडर्स संघ उद्या...

‘हिंद केसरी’ कुस्ती स्पर्धा आजपासून

सामना ऑनलाईन, पुणे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंद केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही...

भज्जीने घेतली वर्णद्वेषी पायलटची ‘विकेट’

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली हिंदुस्थानी महिला प्रवाशाला वर्णद्वेषी शिवीगाळ करून मारहाण करणारा पारदेशी पायलट बर्नड होसलीन याला अखेर जेट एअरवेजने आपल्या सेवेतून बडतर्फ केले आहे....

बीसीसीआय गमावणार महसूल, आयसीसी बैठकीत हिंदुस्थान एकाकी

सामना ऑनलाईन, दुबई बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) विद्यमान स्वतंत्र चेअरमन अॅड. शशांक मनोहर यांनी धूर्त खेळी करीत आयसीसी कार्यकारी बैठकीत बीसीसीआयला...

मुंबई मनपा क्रीडा विकास शिबिराचा समारोप युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत

सामना ऑनलाईन, मुंबई मुंबई शहरातील मुलांना ‘खेळाचा हक्क’ मिळवून देण्याच्या ध्येय्याने मुंबई महानगरपालिका व लायन्स क्लब ऑफ बॉम्बे विलिंग्टन क्रिसेंट चॅरिटी ट्रस्ट यांनी संयुक्तपणे आयोजिलेल्या...

बंगळुरूसाठी जिंकू किंवा मरू!

सामना ऑनलाईन, बंगळुरू आठ सामन्यांमधून दोन विजयांनिशी अवघ्या पाच गुणांची कमाई करणाऱ्या रॉयल चॅलेजर्स बंगळुरूला यंदाच्या आयपीएलमध्ये सूर गवसेना. साखळी फेरीतच गारद होण्याच्या उंबरठ्यावर उभ्या...

माजी रणजीपटू अमोल जिचकारची आत्महत्या

सामना ऑनलाईन, नागपूर विदर्भ क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या अमोल जिचकार या रणजीपटूने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अमोल जिचकार याने...

नागपुरात माजी रणजीपटूच्या आत्महत्येने खळबळ

सामना ऑनलाईन । नागपूर माजी रणजीपटू अमोल जिचकारनं आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी नागपुरात घडली आहे. आर्थिक अडचणींमुळे त्यानं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत...