क्रीडा

पाकिस्तानी कर्णधाराचा मामा हिंदुस्थानच्या बाजूने

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत टीम इंडियाच्या विजयासाठी देशभरात देवाला साकडे घातले जात आहे. होमहवन, यज्ञ विधी सुरू आहेत. पण दुसरीकडे...

के. श्रीकांतची इडोनेशिया ओपनवर मोहोर

सामना ऑनलाईन । जकार्ता हिंदुस्थानचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने इंडोनेशिया ओपन सुपर सिरिजवर विजयाची मोहोर उमटवली आहे. अंतिम सामन्यात श्रीकांतने जपानच्या काजूमासा साकाईचा २१-११, २१-१९...

सुपर संडे! पाकिस्तानमध्ये आज दोनदा टीव्ही फुटणार?

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम टप्पा जवळ आला आहे. पाकिस्तानने इंग्लंडचा तर हिंदुस्थानने बांगलादेशचा उपांत्यफेरीत पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली....

बापाला नडायचं नाय! हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये किताबी जंग

सामना प्रतिनिधी । मुंबई हिंदुस्थान आणि पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानावर भिडले की गल्लीबोळात शुकशुकाट, थिएटर्स-मॉलमध्ये भयाण पोकळी असे काहीसे चित्र हमखास पाहायला मिळते. म्हणजे एक प्रकारे...

हिंदुस्थानचा के. श्रीकांत इंडोनेशिया ओपनच्या अंतिम फेरीत दाखल

सामना ऑनलाईन । जकार्ता हिंदुस्थानचा आघाडीचा बॅटमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने बॅडमिंटन विश्वातील पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूला धूळ चारत इंडोनेशिया ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत...

अंतिम सामन्यासाठी जाहिरातींचे दर शिखरावर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना हिंदुस्थान पाकिस्तानमध्ये रविवारी होणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्यातील जाहिरातींचे दर शिखरावर पोहचले आहेत....

रोनाल्डो रिआल माद्रिदला रामराम करणार

सामना ऑनलाईन । बार्सिलोना करचुकवल्याचा ठपका पडल्यामुळे स्टार फुटबॉलपटू खिस्तीयानो रोनाल्डो आता रिआल माद्रिद हा क्लब सोडण्याच्या तयारीत आहे. अशी खात्रीलायक बातमी पोर्तुगाल येथील एका...

सामाजिक संदेश देण्यासाठी १६ वर्षांचा गणेश ४८९ किमी धावला

सामना प्रतिनिधी । मुंबई सामाजिक संदेश देण्यासाठी १६ वर्षांचा गणेश बट्टू (रुईया कॉलेजचा विद्यार्थी) ४८९ किमी धावला आहे. मुंबई आध्र महासभा आणि जिमखान्याचा खेळाडू असलेला...

पाकिस्तान्यांनो जिंका, पण दहशतवाद थांबवा! अभिनेते ऋषी कपूर यांचे आवाहन

सामना ऑनलाईन । मुंबई पाकिस्तानने क्रिकेटमध्ये हजार वेळा जिंकावे, पण हिंदुस्थानसह शेजारच्या देशात भयंकर रक्तपात घडवणारा दहशतवाद थांबवावा. आम्हाला शांतता आणि प्रेम हवे आहे, असे...