क्रीडा

धोनी, युवराजची संघाला गरज आहे का? राहुल द्रविडचा सवाल

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली २०१९ची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा तोंडावर आलीय. आता माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी व अनुभवी युवराज सिंगची टीम इंडियातील जबाबदारी निश्चित करायला हवीय,...

हॉकीपटू सरदार सिंगची पुन्हा चौकशी लैंगिक शोषण प्रकरण;हिंदुस्थानी प्रशासनाकडून चौकशीचा निषेध

सामना ऑनलाईन, लंडन हिंदुस्थान हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंग पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. इंग्लंडमधील हिंदुस्थानी कंशाच्या महिला खेळाडूने सरदार सिंगकिरोधात लैंगिक शोषणाची तक्रार...

विराटशी भांडण; कुंबळेचा राजीनामा

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट फायनलमधील पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाचा धक्का ताजा असतानाच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे याने कर्णधार विराट कोहलीच्या भांडणाला कंटाळून मंगळवारी...

पाकिस्तानात विजयाचा उन्माद;चाहत्यांच्या गोळीबारात १ ठार, पत्रकारासह १२ जखमी

सामना ऑनलाईन, कराची हिंदुस्थानला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचा किताब जिंकल्यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या विजयाचा नुसता उन्माद सुरू आहे. पाकिस्तानी चाहते चक्क बंदुका घेऊन रस्त्यावर उतरले...

अनिल कुंबळेने दिला टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा

सामना ऑनलाईन । मुंबई टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे याने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. विंडीज दौऱ्यावर रवाना झालेल्या संघासोबत कुंबळे नव्हता, त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण...

चॅम्पियन्स ट्रॉफी बंदच करून टाकणार ?

सामना ऑनलाईन, लंडन नुकत्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार करोडो क्रिकेटप्रेमींनी अनुभवला. हा अुभव घेण्याची कदाचित ही त्यांची  शेवटची संधी असणार आहे. आय.सी.सी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट...

कुंबळेविना टीम इंडिया वेस्ट इंडीजला रवाना

सामना ऑनलाईन, लंडन हिंदुस्थानी संघाचा प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील वादाचा नवा अंक चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर सुरू झालाय. वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी टीम इंडिया...

चॅम्पियन्स ११ : हिंदुस्थानी खेळाडूंचे नेतृत्व पाकड्यांकडे

सामना ऑनलाईन । लंडन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा संपल्यानंतर आयसीसीने आपला वन-डेचा चॅम्पियन्स संघ जाहीर केला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या संघाचे नेतृत्व पाकिस्तानच्या सरफराज अहमदला देण्यात...

श्रीकांत, सायना ऑस्ट्रेलिया ओपनसाठी सज्ज

सामना ऑनलाईन । सिडनी नुकताच इंडोनेशिया ओपन सुपर सीरिजचा किताब जिंकणारा किदंबी श्रीकांत आणि गतविजेती सायना नेहवाल हे धुरंधर हिंदुस्थानी आता उद्यापासून सुरू होणाऱया ऑस्ट्रेलिया...