क्रीडा

चोविसावी राष्ट्रीय अंध क्रिकेट स्पर्धा आजपासून मुंबईत

सामना ऑनलाईन । मुंबई क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लाइंड महाराष्ट्र (सीएबीएम)च्या वतीने ३० ऑक्टोबरपासून २४व्या राष्ट्रीय अंध क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शिवाजी पार्क, दादर येथे करण्यात आले...

मुंबईचा मोनिष जैन रेड बुलकार्ट फाइटचा विजेता

सामना ऑनलाईन । बंगळुरू मुंबईकर कार रेसर मोनिष जैन याने बंगळुरूतील मेको कोर्टोपिख रेसिंग ट्रकवर पार पडलेली रेड बुलकार्ट फाइट २०१७ ही स्पर्धा १ मिनिटे...

नॉट आऊट नाइण्टी!

सामना ऑनलाईन । मुंबई १४ कसोटी व एका वनडेत पंचगिरी... स्थानिक, राज्यस्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील पंच घडवणारे... अन् विविध मानाच्या पुरस्कारांचे मानकरी... ही स्तुतिसुमने आंतरराष्ट्रीय स्तरावर...

मालिका विजयाची सप्तमी

सामना ऑनलाईन । कानपूर विराट कोहलीच्या ‘टीम इंडिया’ने अखेरच्या आणि निर्णायक लढतीत न्यूझीलंडवर रोमहर्षक विजय मिळवून सलग सातवी एकदिवसीय क्रिकेट मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. अखेरच्या षटकापर्यंत...

…आता थांबायचं नाय!

सामना ऑनलाईन । कोलकाता ‘फिफा’ अंडर-१७ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या यशस्वी संयोजनाने हिंदुस्थानात फुटबॉलचे नवे पर्व सुरू झालेय. भविष्यात आपला संघ ‘फिफा’ विश्वचषकाची पात्रता स्वबळावर मिळवेल, असा...

ट्रिपल धमाका! कोहली आणि श्रीकांतचा संडे रविवार अविस्मरणीय केला

सामना ऑनलाईन,कानपूर/पॅरिस हिंदुस्थानी क्रीडाशौकिनांसाठी आजचा रविवार खऱया अर्थाने सुपर संडे ठरला. कानपूरच्या तिसऱया आणि निर्णायक वन डे लढतीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (१०६ चेंडूंत...

हिंदुस्थानने मालिका जिंकली, न्यूझीलंडचा ६ धावांनी पराभव

सामना ऑनलाईन । कानपूर तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात चुरशीची लढत झाली. अखेर हिंदुस्थानने ६ धावांनी सामना जिंकला आणि न्यूझीलंडविरुद्धची ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१...

विक्रमांचा सामना! कानपूरमध्ये हिंदुस्थानने केलेले खास विक्रम

१.कोहलीच्या एका वर्षात कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मध्ये मिळून दोन हजार धावा. अशी कामगिरी करणारा यंदाच्या वर्षातील पहिला खेळाडू. हिंदुस्थानने मालिका जिंकली २. एकाच वर्षात दोन...

किदाम्बी श्रीकांतने जिंकली फ्रेंच ओपन

सामना ऑनलाईन । पॅरिस हिंदुस्थानच्या किदाम्बी श्रीकांतने फ्रेंच ओपन सुपरसिरिज बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकून त्याने एकाच वर्षात चार महत्त्वाच्या बॅडमिंटनच्या स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम...

विराटला संधी दिल्याने माझं पद गेलं, दिलीप वेंगसरकरांचा खुलासा

सामना ऑनलाईन । मुंबई हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली जगातील सर्वोत्तम क्रिकेटर पैकी एक आहे. मात्र त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अशी स्थिती नव्हती. विराट कोहलीला...