क्रीडा

हिंदुस्थानी संघ ऑस्ट्रेलियाला घाबरतो, स्टार्कची दर्पोक्ती

सामना ऑनलाईन । मेलबर्न हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियातील चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघातील खेळाडूंचा मैदानाबाहेरील शाब्दिक सामना सुरू आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कनं हिंदुस्थानी संघाला...

कोहलीविरूद्ध गरळ ओकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांची बिग-बींनी तोंडे बंद करून टाकली

सामना ऑनलाईन,मुंबई धमाकेदार फलंदाज आणि हिंदुस्थानी संघाचा कर्णधार याच्याविरूद्ध ऑस्ट्रेलियाची प्रसारमाध्यमे जबरदस्त गरळ ओकतायत. ऑस्ट्रेलियाचा संघ संध्या हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आहे. कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिला सामना...

ऑस्ट्रेलियन मीडियाचा विराट कोहलीवर हल्ला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील वाद संपता संपत नसल्याचे चित्र आहे. ऑस्ट्रेलियाच्या मीडियानं हिंदुस्थानचा कर्णधार...

रवींद्र जाडेजानं अश्विनला दिली ‘धोबी पछाड’

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेली रांची कसोटी भलेही अनिर्णित राहिली असेल, पण या कसोटीत हिंदुस्थानच्या विजयाच्या आशा उंचावणाऱ्या सर रवींद्र...

…तर एमपीएचा अधिकार वापरू, बीसीसीआयचा आयसीसीला इशारा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली आमच्या संमतीशिवाय महसूल वाटप फॉर्म्युला व क्रिकेट प्रशासनातील घटनात्मक सुधारणांचा ठराव आणाल तर आम्ही भागीदारी समझोता (एमपीए) करारांतर्गत आम्हाला मिळालेल्या अधिकाराचा...

फेडररच्या जेतेपदाचे पंचक, स्टॅन वावरिंकाला उपविजेतेपद, इंडियन वेल्स टेनिस

सामना ऑनलाईन, इंडियन वेल्स स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडररने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेत विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद पटकाविण्याचा पराक्रम केला....

मेस्सीच्या दोन गोलने बार्सिलोनाचा विजय

सामना ऑनलाईन, माद्रिद  ‘सुपरस्टार’ लियोनल मेस्सीच्या दोन शानदार गोलच्या बळावर बार्सिलोना क्लबने १० खेळाडूंसह खेळणाऱया व्हॅलेन्सिया क्लबवर ४-२ अशी मात केली. या विजयामुळे बार्सिलोनाने ला लीगा...

तामीळनाडूने जिंकला विजय हजारे करंडक, दिनेश कार्तिकचा शतकी धमाका

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली अनुभवी दिनेश कार्तिकने सलग दुसऱ्या लढतीत सामन्याला कलाटणी देणारी खेळी साकारत तामीळनाडूला विजय हजारे ट्रॉफी जिंकून दिली. तामीळनाडूकडून मिळालेल्या २१८ धावांचा पाठलाग...

हॅण्डस्कोम्ब-मार्श जोडीने वाचवली रांची कसोटी, कांगारूंना गुंडाळण्यात हिंदुस्थानी अपयशी

सामना ऑनलाईन,रांची तिसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी हिंदुस्थानने विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र, शॉन मार्श (५३) आणि पीटर हॅण्डस्कोम्ब (नाबाद ७२) यांनी मोक्याच्या वेळी...

आता मुंबईत रंगणार महिलांची फुटबॉल लीग

सामना ऑनलाईन, मुंबई युवासेना प्रमुख, मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे चेअरमन आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मुंबईत फुटबॉलला सुवर्णझळाळी मिळाली असून आता या मुंबापुरीत मुलांसोबत महिलाही फुटबॉल...