क्रीडा

आयसीसीकडून महिला टी-20 क्रमवारी जाहीर, मंधाना, रॉड्रिग्ज, राधाची झेप

सामना प्रतिनिधी । दुबई  आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी महिला टी-20 क्रिकेटची क्रमवारी जाहीर केली. यात फलंदाजी क्रमवारीत हिंदुस्थानच्या जेमिमा रॉड्रिग्जने 737 गुणांसह दुसर्‍या स्थानी...

हनुमा विहारीचे धडाकेबाज शतक, शेष हिंदुस्थानच्या पहिल्या डावात 330 धावा

सामना प्रतिनिधी । नागपूर  रणजी ट्रॉफी जेतेपदाचा डबल धमाका केल्यानंतर विदर्भाच्या क्रिकेट संघाने मंगळवारपासून इराणी ट्रॉफीचे जेतेपद राखण्यासाठी पाऊल टाकले. मयांक अग्रवाल व हनुमा विहारी...

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी ‘टीम इंडिया’ची निवड येत्या शुक्रवारी

सामना प्रतिनिधी । मुंबई  फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ हिंदुस्थानच्या दौर्‍यावर येणार आहे. या दौर्‍यावर दोन टी-20 आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे....

जाहिरातीवरून हेडन-सेहवागमध्ये जुंपली

सामना प्रतिनिधी । सिडनी टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौर्‍यात कसोटी आणि पाठोपाठ एकदिवसीय मालिका जिंकली. या दौर्‍यात बॉक्सिंग डे कसोटीत एक वेगळेच स्लेजिंगचे सत्र सुरू झाले....

Rohit Sharma ‘हिटमॅन’ परीचा व्हिडीओ व्हायरल, पाहा कशी गोड हसतेय

सामना ऑनलाईन । मुंबई 'हिटमॅन' रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून छोट्या परीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रोहितची छकुली समायरा...

Jemimah Rodrigues मुंबईकर रॉड्रिग्सची जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेनंतर जाहीर झालेल्या जागतिक क्रमवारी हिंदुस्थानची धडाकेबाज फलंदाज जेमिमा रॉड्रिग्सने मोठी झेप घेतली आहे. ताज्या क्रमवारीमध्ये...

जपानच्या ऑलीम्पिक पोस्टर गर्लला ब्लड कॅन्सर 

सामना प्रतिनिधी । टोकियो  जपानी जलतरण क्वीन आणि 2020 च्या टोकियो ऑलीम्पिक क्रीडा स्पर्धेची ‘पोस्टर गर्ल’ रिकाको ईकी हिला रक्ताच्या कर्करोगाची (ल्युकेमिया) लागण झाल्याची दुःखद बातमी...

#AUSvIND ‘बेबीसिटिंग’साठी तयार, विरुच्या जाहिरातीने कांगारुंना झोंबल्या मिरच्या

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये कर्णधार टीम पेन आणि हिंदुस्थानचा यष्टीरक्षक ऋषभ पंतचा बेबीसिटिंग प्रसंग तुम्हाला आठवत असेल. पेनने पंतला त्याच्या मुलांना सांभाळण्याचा...
pv-sindhu-saina-nehwal

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत रंगणार सिंधू – सायना यांच्यांत द्वंद्व

सामना ऑनलाईन । गुवाहाटी गुवाहाटी (आसाम) येथे आजपासून रंगणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या जेतेपदासाठी महिला गटात पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या दोन स्टार...

…ही शर्यत रे आपुली! पंत, शंकर, रहाणेही विश्वचषकासाठी दावेदार

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे नगारे वाजायला सुरुवात झाली आहे. इंग्लंडमध्ये 30 मेपासून या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा शंखनाद होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर...