क्रीडा

किदाम्बी श्रीकांतची डेन्मार्क ओपनवर मोहोर

सामना ऑनलाईन । ओंडस ढाकामध्ये हिंदुस्थानच्या हॉकी संघाने आशिया चषकावर नाव कोरल्यानंतर बॅडमिंटनमधूनही एक आनंदाची बातमी आहे. हिंदुस्थानचा आघाडीचा बॅटमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने डेन्मार्क ओपनवर विजयाची...

कोहलीच्या शतकावर लॅथमचे शतक भारी, हिंदुस्थानचा पराभव

सामना ऑनलाईन । मुंबई मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात हिंदुस्थानला पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार विराट कोहलीच्या विक्रमी ३१व्या शतकावर न्यूझीलंडच्या लॅथमचे शतक...

कोहलीने वानखेडेवर रचला विक्रमांचा डोंगर

सामना ऑनलाईन । मुंबई हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघामध्ये मुंबईच्या वानखेडे मैदानावर पहिला एकदिवसीय सामना सुरू आहे. विराट कोहलीचा २००वा एकदिवसीय सामना असून या सामन्यात शतक...

वानखेडेवरील बॉल बॉयचा शानदार कॅच व्हायरल

सामना ऑनलाईन । मुंबई हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघामध्ये वानखेडेच्या मैदानावर पहिला एकदिवसीय सामना सुरू आहे. या सामन्यादरम्यान सर्वांनाच अवाक करणारी घटना घडली. मैदानावर सीमारेषेबाहेर गेलेले...

२००व्या एकदिवसीय सामन्यात कोहलीचे शानदार शतक

सामना ऑनलाईन । मुंबई हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघामध्ये आजपासून सुरू झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडेच्या मैदानावर सुरू आहे. कर्णधार विराट कोहलीचा...

तब्बल १२ वर्षांनी हिंदुस्थाननं वानखेडेवर जिंकला टॉस

सामना ऑनलाईन । मुंबई हिंदुस्थान आणि न्यूझीलंडमध्ये आजपासून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला...

कोहलीचा २००वा एकदिवसीय सामना, जाणून घ्या खास आकडेवारी

सामना ऑनलाईन । मुंबई हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला रविवारपासून सुरुवात होणार आहे. मुंबईतील वानखेडेच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. हा सामना कर्णधार...

आशिया कप: पाकड्यांचा ४-०ने धुव्वा उडवत हिंदुस्थान अंतिम फेरीत

सामना ऑनलाईन । ढाका बांगलादेशच्या ढाकामध्ये सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेतील सामन्यात हिंदुस्थानने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ४-० असा धुव्वा उडवला आहे. या विजयासह हिंदुस्थानने...

श्रीकांतची डेनमार्क ओपनच्या फायनलमध्ये धडक

सामना ऑनलाईन । ओंडस हिंदुस्थानचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने डेनमार्क ओपनच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. पुरूष एकेरीत उपांत्यफेरीच्या सामन्यात श्रीकांतने हाँककाँगच्या वोंगविंग की विन्सेंटचा...

अश्विन या दिवशी घेणार कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती!

सामना ऑनलाईन । मुंबई हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा स्पिनर आर अश्विनने कधी निवृत्ती घेणार याची घोषणा केली आहे. अश्विनने तारीख जाहीर नाही केली मात्र निश्चित ६१८...