ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

पावसाळी अधिवेशनावर गोंधळाचे गडद ढग

विशेष प्रतिनिधी । नवी दिल्ली देशाचे नवे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणारे अधिवेशन म्हणजे संसदेच्या उद्या, 17 जुलैपासून सुरू होणाऱया पावसाळी अधिवेशनाची राजकीय इतिहासात वेगळी नोंद होणार...

अमरनाथ यात्रेकरूंवर पुन्हा काळाचा घाला १६ ठार, २७ जखमी

सामना ऑनलाईन । जम्मू पवित्र गुहेतील बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी निघालेल्या अमरनाथ यात्रेकरूंवर काळाने घाला घातला. यात्रेकरूंची बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 16 भाविक ठार...

कोकणात साथीच्या आजारांचे थैमान, स्वाईन फ्ल्यू; लेप्टोस्पायरोसीसचा शिरकाव

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी रत्नागिरी जिल्हयात साथीच्या आजारांनी थैमान घालायला सुरुवात केली आहे. स्वाईन फल्यू पाठोपाठ अतिसार आणि लेप्टोस्पायरोसीसचे रुग्ण सापडले आहेत. आरोग्य यंत्रणा सतर्क...

एका मिनिटात ७७० फरशा फोडण्याचा विक्रम

सामना प्रतिनिधी । नागपूर नागपूरच्या कार्तिक अनिल जयस्वाल या तरुणाने रविवारी ४४ सेकंदांमध्ये ७७० टाईल्स फोडून नवा विक्रम रचला. कार्तिकने एकाचवेळी एशिया व इंडिया बूक...

उर्जामंत्री बावनकुळेंच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अश्लिल मेसेज आणि…

सामना ऑनलाईन । मुंबई उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तयार केलेल्या 'एनर्जी मिनिस्टर लाईव्ह' या व्हॉट्सअॅप ग्रुपपर अश्लिल संदेश पाठवणे एका अभियंत्याला महागात पडले आहे. जल...

गोमांसासह पकडलेल्या भाजप नेत्याला पोलीस कोठडी

सामना प्रतिनिधी । नागपूर गोमांस बाळगल्याप्रकरणी भाजपचा नेता सलिम शाह याला पोलीस कोठडी ठोठावली आहे. गोमांस बाळगल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी सलिमला नरखेड येथील प्रथम श्रेणी न्याय...

धावती रेल्वे पकडताना अपघात, लष्करी जवानाचा पाय तुटला

सामना प्रतिनिधी । नागपूर फलाटाच्या विरुद्ध दिशेने धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न लष्करी जवानाच्या अंगलट आला आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर झालेल्या अपघातात जवानाचा एक पाय गुडघ्यापासून वेगळा...

घरात घुसला आठ फुटाचा अजगर

सामना प्रतिनिधी । मालवण मालवण तालुक्यातील कुंभारमाठ गवळीवाडी येथील सचिन मिसाळ यांच्या घरात अचानक ७ ते ८ फूटाचा अजगर घुसल्याने परिसरात खळबळ उडाली. याबाबत तात्काळ...

कर्जबाजारी पित्याच्या मृत्यूनंतर मुलाची आत्महत्या

सामना प्रतिनिधी । नांदेड कर्जबाजारी असलेल्या आजारी वडिलांचा मृत्यू झाल्याचे समजताच धक्का बसलेल्या शेतकरी मुलाने विद्यूत पुरवठ्यास हात लावून आत्महत्या केल्याची घटना मुखेड तालुक्यातील होकर्णा...