उत्सव

लक्ष्मीबाई जगन्नाथ गुप्ते

<<  टिवल्या - बावल्या >>  शिरीष कणेकर  मी ढोपराएवढा होतो तेव्हा मला वाटायचं की सगळ्याच लहान मुलांचं त्यांची आजी करते. मग आई ही मधल्या पातळीवरची...

होळी… आदिवासींचा ‘होलिका’ मातेच्या आराधनेचा काळ!

>>डॉ. कांतीलाल टाटीया होळी (उली) व दिवाळी (दिवाली) हे दोन सण उत्सव आदिवासींमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. ‘माता काजल’, ‘मोगी माता’, तशीच होळी माता (उली माता...

पारंपरिक ‘होळी’ वातावरण शुद्धीसाठी आवश्यकच!

>> प्रा. अरविंद कडबे आज आमच्यापैकी अनेक जण होळीचा सण आला की कचऱयाची होळी करा, अशी हाकाटी देतात. आपण सर्वजण वर्षभर कचरा जाळत असतो. कचरा...

हौलूबाय आणि कोकणातील उत्साह

>>चंद्रशेखर के. पाटील फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. रायगड जिल्ह्यातही होळीचा उपवाHaigस घराघरात असतो, दुपारपासूनच तिखटगोड सणाची लगबग सुरू असते. खासकरून त्यात पुरणपोळीचा मोठा...

इंदिरेचे अंतरंग

<<  परीक्षण >>  नमिता दामले कथा, कादंबरी, नाटक, बालनाट्य, एकांकिका, पटकथा इत्यादी विपुल लेखन व निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रातही स्वतंत्र ठसा उमटवणारे प्रतिभासंपन्न कलाकार म्हणजे...

सूफींवर कट्टरपंथी इस्लामचा हल्ला

<< निमित्त >> श्रीकांत अनंत उमरीकर ’इस्लाममधील कट्टरपंथी म्हणजेच सलाफी हे सूफींचा घात करायला टपले आहेत. कारण त्यांना सूफी संगीत, दर्गे नकोच आहेत. दोन धर्मांना जोडणारी,...

अॅथलेटिक्सची सिन्ड्रेला…. रेने देसाई

नवनाथ दांडेकर  बालमित्रांनो, ‘स्टार धावपटू’ पीटी उषा, शायनी विल्सन, लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्ज, धावपटू ललिता बाबर यांनी अॅथलेटिक्स क्षेत्रात हिंदुस्थानचे नाव उज्ज्वल केले आहे....

बेवारस मृतदेहांचा आधार

<< सक्षम ती समर्थ ती >> आरती श्यामल जोशी  सडलेले, कापलेले, फुगलेले, भाजलेले मृतदेह म्हटले की हृदयाचा ठोका काढतो. अंगावर काटा उभा राहतो. क्राईम मालिकांतील...

बंदुका, बॉम्ब आणि ईव्हीएम

<< रोखठोक >>   संजय राऊत  बंदुका, बॉम्ब आणि पैसे हातात असलेल्यांना पूर्वी निवडणुका जिंकणे शक्य झाले. बिहार-उत्तर प्रदेश, कश्मीर खोऱ्यात हे घडले. आता बंदुका,...

प्रकाश शलाका

<< तिचा अवकाश  >>  सुवर्णा क्षेमकल्याणी  समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात स्त्रिया स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतायत पण त्यातही काही स्त्रिया इतरांना काहीतरी मिळावं यासाठी झटत आहेत...