जकात नाक्यांवरील सुरक्षेचे ऑडिट करा! गृहराज्यमंत्र्यांचे गृहविभागाला निर्देश

सामना प्रतिनिधी, मुंबई जकात नाके बंद झाल्यामुळे मुंबईत येणा्या वाहनांच्या तपासणीचा प्रश्न ऐरणीवर आला. यामुळे आरडीएक्ससारखी स्फोटके मुंबईत येऊन अनर्थ घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा...

मानखुर्दच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

सामना प्रतिनिधी, मुंबई मानखुर्दमध्ये राहणाऱ्या एका १५ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. भांडुपमध्ये एका खोलीत सलग २४ तास नराधमांनी...

कोस्टल रोड डिसेंबरपासून सुस्साट

सामना प्रतिनिधी, मुंबई शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील कोस्टल रोड जागतिक दर्जाचा करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली असून या मार्गावर रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्यांसाठी स्वतंत्र...

मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर सरकारकडे पाठपुरावा करा; उद्धव ठाकरे यांचे आदेश

सामना प्रतिनिधी । मुंबई जकात नाके बंद झाल्यामुळे निर्माण झालेला सुरक्षेचा प्रश्न, मुंबई महापालिकेची सरकारकडील थकबाकी असो की ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करातील सूट....

‘समृद्धी’विरोधी लढ्यात फूट पाडण्याचा सरकारचा डाव

सामना प्रतिनिधी । नाशिक नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील जमिनींच्या थेट खरेदीसाठी सरकारने प्रतिहेक्टरी कमीत कमी ४० लाख व जास्तीत जास्त ८४ लाख...

मालमत्ता कर माफ केल्यामुळे १८ लाख कुटुंबांना होणार फायदा

सामना प्रतिनिधी । मुंबई ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ आणि ५०० ते ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून ६० टक्के सवलत देण्याच्या महापालिकेच्या...

परराज्यांतील विद्यार्थ्यांनाही आता वैद्यकीय प्रवेश मिळणार

सामना प्रतिनिधी । मुंबई राज्याबाहेर एसएससी आणि राज्यातून बारावी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थांचे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज स्वीकारा, असे निर्देश न्यायमूर्ती मोहता आणि न्यायमूर्ती...

स्वाती साठे यांना तपासातून हटविले; कारवाई होण्याची शक्यता

सामना प्रतिनिधी । मुंबई मंजुळा शेट्य़े हिच्या हत्या प्रकरणातील आरोपींची बाजू घेणे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना व्हॉटस्अॅपवरून प्रवृत्त करणे असे...

उद्धव ठाकरे यांचा झंझावाती उत्तर महाराष्ट्र दौरा, १२ जुलै रोजी शेतकऱ्यांशी साधणार संवाद

सामना प्रतिनिधी, मुंबई शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेने केलेल्या आंदोलनानंतर सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना खरोखरच मिळतोय का, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव...

मंजुळाला झालेली अमानुष मारहाण सीसीटीव्हीत कैद

सामना प्रतिनिधी । मुंबई महिला कैदी मंजुळा शेट्य़े हिला भायखळा येथील तुरुंगात झालेली अमानुष मारहाण सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी केला आहे....