एकदा कर्जमाफी केली की पुनःपुन्हा कर्जमाफी करावी लागेल – किरीट सोमय्या

सामना ऑनलाईन, पुणे शेतकऱ्यांना सक्षम करून स्वतःच्या पायावर उभे करणे हेच सरकारचे धोरण आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने केलेल्या कर्जमाफीचा छोट्या शेतकऱ्यांना काहीच उपयोग झाला...

झाकीर नाईकविरुद्ध अजामीनपात्र अटकवॉरंट

सामना प्रतिनिधी । मुंबई वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक आणि इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा (आयआरएफ) अध्यक्ष झाकीर नाईक याच्याविरुद्ध मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने आज अजामीनपात्र अटकवॉरंट जारी केले....

को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉइज युनियनचा उद्या वर्धापन दिन, उद्धव ठाकरे यांची उपस्थिती

सामना ऑनलाईन, मुंबई मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील सहकारी बँक कर्मचारी, अधिकारी यांची मान्यताप्राप्त व प्रातिनिधिक एम्प्लॉइज युनियन असलेल्या को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉइज युनियन, मुंबईचा ५७ वा वर्धापन...

कोकणच्या एसी डबलडेकरला प्रवाशांचा थंड प्रतिसाद

सामना प्रतिनिधी । मुंबई कोकण रेल्वे मार्गाचे आकर्षण असलेल्या एसी डबलडेकर ट्रेनला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आता या गाडीच्या वेळेत बदल करण्याची मागणी होत...

मेडिकल कॉलेजच्या वस्तू खरेदीसाठी अहमदाबादला गेलो – नारायण राणे

सामना ऑनलाईन, मुंबई कणकवली येथील मेडिकल कॉलेजला लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी आपण अहमदाबाद येथे गेलो होतो. या वस्तूंच्या खरेदीसाठी ज्या मध्यस्थाची नियुक्ती करण्यात आली आहे तो अहमदाबाद...

हाजी अली दर्गा ट्रस्ट परिसरातील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करा!- सर्वोच्च न्यायालय

सामना प्रतिनिधी । मुंबई महालक्ष्मी येथील हाजी अली दर्ग्याच्या परिसरात बेकायदेशीर उभारण्यात आलेली अतिक्रमणे येत्या ८ मेपर्यंत जमीनदोस्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज हाजी अली...

सुरक्षित उड्डाणाला अडथळा आणणाऱ्या उंच इमारती पाडा!- हायकोर्ट

सामना प्रतिनिधी । मुंबई विमानांच्या सुरक्षित उड्डाणाला अडथळा येत असलेल्या मुंबई विमानतळाजवळील नियमबाह्य इमारतींवर दोन महिन्यांत कारवाई करा. या इमारती जमीनदोस्त करा अथवा त्यांची उंची...

कैद्यांना कारागृहातून घरच्यांशी बोलता येणार

सामना प्रतिनिधी । आशीष बनसोडे चविष्ट जेवण, योगा, विपश्यना यापाठोपाठ आर्थर रोड कारागृहातील कैद्यांना आता आणखी एक सुविधा उपलब्ध झाली आहे. कैद्यांना आता थेट आपल्या...

ग्रामीण भागात २०१९ पर्यंत प्रत्येकाला घर

सामना प्रतिनिधी । मुंबई ग्रामीण भागात दोन वर्षांत ३ लाख घरकुलांचे काम हाती घेण्यात आले आहे. यापैकी सव्वा लाख घरांचे काम पूर्ण झाले असून २०१९...

बेस्टच्या २५९वातानुकूलित बसेसची सेवा खंडित करणार

सामना प्रतिनिधी । मुंबई बेस्ट उपक्रमातर्फे चालविण्यात येणाऱ्या २५९ वातानुकूलित बसेसची सेवा २० एप्रिलपासून खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेस्टला होत असलेल्या तोट्य़ाच्या पार्श्वभूमीवर...