तरीही पेपर तपासणारे शिक्षक मानधनाच्या प्रतीक्षेत

सामना ऑनलाईन । मुंबई दुसऱ्या आठवड्यात दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला. २४ जूनला विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिकाही मिळाली. मात्र उत्तरपत्रिका तपासणारे शिक्षक आजही मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत....

बॉलिवूडच्या गायकाला विनयभंग प्रकरणी अटक

सामना ऑनलाईन । मुंबई बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक यश वडालीला गोरेगाव येथील बांगुरनगर पोलिसांनी एका महिलेसोबत छेडछाड केल्याप्रकरणी अटक केली आहे. ठाणे येथे राहणाऱ्या ३९ वर्षीय...

कांदा रडवणार… भाव दुपटीनं वाढले

सामना ऑनलाईन । नवी मुंबई कांद्याची आवक कमी झाल्यानं गेल्या आठ दिवसात कांद्याचे भाव दुपटीनं वाढले आहेत. कांद्याची आवक दिवळीपर्यंत कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे...

मोपलवार-मेहता प्रकरण… ही नरेंद्र मोदी विरुद्ध अमित शहा लढाई!

सामना प्रतिनिधी । मुंबई गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता आणि ऑडिओ क्लिपमुळे वादग्रस्त ठरलेले सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्यावरून सरकारला घेरताना विरोधकांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. मोपलवार...

दप्तर झाले जड

मेघा गवंडे-किटे, मुंबई सहावी, सातवी आणि नववीच्या बदललेल्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होण्याऐवजी वाढले आहे. बदललेल्या अभ्यासक्रमाच्या पाठय़पुस्तकांचा आकार ‘फुलस्केप’ साईज असून पृष्ठांची...

सीएनजीचे दर वाढले…

सामना प्रतिनिधी, मुंबई केंद्र सरकारच्या नव्या जीएसटीप्रणालीमुळे सीएनजी आणि पीएनजी (घरगुती ग्राहक) दरातही काही प्रमाणात वाढ झाली आहे. सीएनजीचे दर ३२ पैसे आणि पीएनजीचा दर...

पवईत एमटीएनएलच्या अधिकाऱ्याची आत्महत्या

सामना प्रतिनिधी, मुंबई पवईतील हॉटेलात रूम बुक करून तेथे एमटीएनएलच्या अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. संजीव विनोद राजुरिया (३४) असे त्यांचे नाव असून ते...

स्कॉलरशिपची रक्कम आता थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात

सामना प्रतिनिधी, मुंबई महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यासाठी महा-डीबीटी व महावास्तू या पोर्टलचे लोकार्पण मुख्यमंत्री देकेंद्र फडणकीस यांच्या हस्ते गुरुवारी...

बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संप

सामना प्रतिनिधी, मुंबई आर्थिक डबघाईला आलेल्या ‘बेस्ट’ला वाचविण्यासाठी पालिका प्रशासनाने सहाय्य करावे म्हणून कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून केलेल्या उपोषणाची दखल घेतली नसल्यामुळे अखेर आज कृती...

बाइक ऍम्ब्युलन्सद्वारे १४ रुग्णांवर उपचार; आरोग्यमंत्र्यांची माहिती

सामना ऑनलाईन । मुंबई आरोग्य विभागाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या बाइक अॅम्ब्युलन्सचे बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले....