मुंबईत एक प्रभाग एक मत, ठाण्यात एक प्रभाग तीन मते

सामना ऑनलाईन । मुंबई राज्यातील मुंबई महापालिका वगळता अन्य नऊ महापालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होणार आहेत. मुंबईतील मोठ्या प्रभागांची संख्या लक्षात घेऊन एक प्रभाग एक...

रस्त्यात पेटली गाडी

मुंबईत वांद्रे येथील कलानगर उड्डाणपुलाजवळ एका मारुती ओमनी गाडीने अचानक पेट घेतला. गाडी जळत असताना रस्त्याच्या एका बाजूला जाऊ लागली. स्थानिकांनी प्रसंगावधान राखून गाडी...

निवडणुकीचा धुमधडाका, मुंबईसह १० महापालिकेत २१ फेब्रुवारीला मतदान

सामना ऑनलाईन । मुंबई राज्यातील २५ जिल्हा परिषदा, २८३ पंचायत समिती आणि दहा महापालिकांची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी मुंबईत जाहिर केली. राज्यातील जिल्हा...

मुंबई वाहतुक पोलिसांच्या अॅपला लोकांचा जोरदार प्रतिसाद

सामना ऑनलाईन । मुंबई मुंबई पोलिसांच्या वाहतुक शाखेने नुकत्याच सुरू केलेल्या 'मुंबई ट्रॅफिक पोलीस अॅप'ला उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत दहा हजारांपेक्षा अधिक लोकांनी हे अॅप...

महापालिकांतील युतीचा निर्णय मी आणि मुख्यमंत्री घेणार: उद्धव ठाकरे

सामना ऑनलाईन । मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांसंदर्भात जागा वाटपाचा प्रस्ताव भाजपकडून अद्याप आलेला नाही. मात्र युतीचा निर्णय मी आणि मुख्यमंत्रीच घेणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...

विदर्भ,मराठवाड्यात जबरदस्त थंडी,मुंबई पुणेकरही गारठले

सामना ऑनलाईन, मुंबई राज्यात थंडीचा कडाका जबरदस्त वाढला असून सगळ्यात कमी तापमान नाशिक इथे नोंदवण्यात आलं आहे. नाशिकचं आज किमान तापमान हे ५.८ डिग्री सेल्सियस...

शेतकऱ्यांशी बोलायला सरकार कमी पडतेय, उद्धव ठाकरे यांचा तडाखा

सामना ऑनलाईन, मुंबई नागपूर समृद्धी मार्ग वळवण्यासाठी पर्याय उपलब्ध आहे, पण शेतकऱयांची सुपीक जमीन सरकारच्या डोळ्यात का सलते या प्रश्नाचे उत्तर द्यायला सरकारचा कुणी प्रतिनिधी...

सोन्याच्या दागिने घालण्याचा शौक असलेल्या तरूणाचा मित्रांनी केला खून

सामना ऑनलाईन, मुंबई गळाभर सोन्याच्या चेन घालणं, हातात सोन्याची ब्रेसलेट घालणं एका तरूणाच्या जीवावर बेतलं. पैशांच्या मोहापायी त्याच्याच ३ मित्रांनी त्याचा खून केला. वांद्रे येथील...

‘प.रे.’च्या २१ लोकलच्या महिला डब्यांत लागणार सीसीटीव्ही

सामना ऑनलाईन । मुंबई महिलांवरील वाढते हल्ले लक्षात घेऊन रेल्वेत महिला सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. अखेर मुंबईकरांच्या मागणीनंतर आता महिलांच्या डब्यांत...

‘एसआरए’त खरेदी केलेली घरे मालकीची होणार

सामना ऑनलाईन, मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील (एसआरए) घरे ज्यांनी विकत घेतली त्यांना सरकारने दिलासा दिला आहे. हस्तांतरण फी आकारून  त्यांना त्या घराचा कायदेशीर हक्क देण्याचा...