नवे वर्ष नवी सुरुवात!

झेंडू आणि आंब्याच्या पानांचे तोरण, दारासमोर रांगोळी, फुलांच्या माळांनी सजलेली मंगलमय गुढी, पुरणपोळी आणि श्रीखंडाचा नैवेद्य अशा थाटात आणि मराठमोळ्या पेहरावात मंगळवारी गुढीपाडवा साजरा...

महाराष्ट्र @ ४३… पाऱ्याने उभारली गुढी! पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट

सामना ऑनलाईन, मुंबई मुंबईसह महाराष्ट्रात चैत्राच्या सुरुवातीलाच अक्षरशः वैशाख वणवा पेटलाय. एरव्ही गरम्यात घामाने चिंब भिजणाऱ्या मुंबईकरांना या विचित्र उन्हाचे चटके सोसावे लागले. ऐन गुढीपाडव्याच्या...

‘चॉकलेट बॉय’ इमेजला स्वप्निल करणार टाटा

>>विशाल अहिरराव / गणेश पुराणिक रामायणातील कुश किंवा कृष्णा मालिकेतीलतील कृष्ण असो. मुंबई-पुणे-मुंबईतील हृदयमर्दम असो किंवा 'दुनियादारी' सिनेमातील श्रेयस. 'आमचं वेगळं आहे..' असं म्हणत शहरी...

ज्येष्ठांसाठी हेल्पेज इंडियाचा विशेष गुढीपाडवा

सामना ऑनलाईन। मुंबई मंगलमय गुढीपाडव्याच्या निमित्ताने मंगळवारी घरोघरी गुढी उभारल्या जातील आणि सगळेजण सहकुटुंब या नववर्षाचं उत्साहात स्वागत करतील. पण उतारवयाकडे झुकलेले आणि वृद्धाश्रमात उरलेले...

पोलिसांना सापडला देवभक्त चोर

सामना ऑनलाईन । मुंबई देवाच्या कृपेमुळे आजपर्यंत अनेक चमत्कार झाल्याच्या कथा ऐकिवात आहेत. मात्र, एका चोराच्या देवभक्तीमुळेच तो पकडला गेल्याची घटना मुंबईत घडली आहे. मरीन...

स्वामी समर्थ अध्यात्म परिवारतर्फे मुंबईत स्वामी समर्थ जयंती महोत्सवाचं आयोजन

सामना ऑनलाईन,मुंबई स्वामी समर्थ जयंतीचं मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यायत आलं आहे. मुंबईतील लोअर परळ स्टेशनजवळील त्रिशूळ इमारतीमध्ये १९९९ पासून या उत्सवाचे आयोजन केले...

मुंबईत १३ दुचाकी, २ चारचाकी गाड्या जाळल्या

सामना ऑनलाईन । मुंबई भांडुपमध्ये रविवारी मध्यरात्री अज्ञातांनी गाड्या जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भांडुपच्या श्रीरामपाडा परिसरात ही घटना घडली. गेल्या काही दिवसात अशा प्रकारच्या...

रेल्वे अपघातात सहा महिन्यांत ६०० बळी

प्रतिनिधी । मुंबई रेल्वे अपघाताच्या आणि त्यात बळी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये रेल्वे हद्दीत झालेल्या अपघातांमध्ये बळी गेलेल्यांची संख्या ६०० वर...

महावितरणच्या जायबंदी झालेल्या कर्मचाऱ्यांना घेता येणार सेवानिवृत्ती, वारसांनाही मिळणार नोकरी

प्रतिनिधी । मुंबई आजारपण आणि अपघातामुळे जायबंदी झाल्याने काम न करू शकणाऱया महावितरणधील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील तारमार्ग कर्मचाऱ्य़ांसाठी खुशखबर आहे. ज्यांचे वय ४५ वर्ष...

नागरी निवारा संकुलातील पुनर्खरेदी केलेल्या सदनिकांचे हस्तांतरण होणार,शिवसेनेच्या प्रयत्नांना यश

सामना ऑनलाईन,मुंबई गोरेगाव (पूर्व) नागरी निवारा संकुलातील पुनर्खरेदी केलेल्या सदनिकांचे आता लवकरच हस्तांतरण होणार आहे. शिवसेना सुनील प्रभू यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान येथील ३०० हून अधिक...