अर्ज चुकीचा आढळल्यास अकरावीचा प्रवेश तत्काळ रद्द!

सामना प्रतिनिधी । मुंबई विद्यार्थ्यांनी अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या वेळी भरलेल्या अर्जात चुका आढळल्यास प्रवेश तत्काळ रद्द करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना दिले आहेत....

फिल्टर पाड्यात तो पाणी प्यायला गेला आणि अत्याचार झाला!

सामना प्रतिनिधी, मुंबई तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी मी फिल्टरपाडा येथे गेलो होतो. मुरारजीचा मुलगा मला तेथे घेऊन गेला होता. पण त्यावेळी तेथे एक इसम...

टीवाय निकालांचा पत्ता नाही, प्रो-व्हीसी पद रिक्त, आता कुलसचिवांनाही पदमुक्त केले

सामना ऑनलाईन । मुंबई जुलैची २० तारीख उलटून गेली तरी टीवाय निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. निकालांसाठी नागपूर विद्यापीठाची मदत घेण्याची नामुष्की मुंबई विद्यापीठावर आली...

मडगांव-रत्नागिरी-दादर पॅसेंजरला लेटमार्कचा ठप्पा!

सामना प्रतिनिधी । मुंबई कोकण रेल्वेकडे मोजक्याच नियमित गाड्य़ांचा ताफा असताना त्याही गाड्य़ांना वेळेवर चालविले जात नसल्याची नेहमीच तक्रार आहे. त्यात रत्नागिरी-दादर या पॅसेंजर गाडीच्या...

बेस्ट कामगारांचे १ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण

सामना प्रतिनिधी । मुंबई बेस्टच्या उपक्रमाची कामगारांची जबाबदारी पालिका प्रशासनाने घेतलीच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी बेस्टच्या ९७ टक्के कामगारांनी संपाच्या बाजूने मतदान केलेले असले तरी...

बाप्पाला ‘मेट्रो’चे टेन्शन! ब्रिज ठरणार उंच गणेशमूर्तींना अडथळा

सामना प्रतिनिधी । मुंबई शहरासह उपनगरात मेट्रो-मोनोची कामे वेगाने सुरू आहेत. यासाठी ठिकठिकाणी ब्रिजची उभारणी करण्यात आली आहे. परंतु हेच ब्रिज आता उंच गणेशमूर्तींच्या मार्गातील...

मॉर्निंग वॉक भोवला, नारळाचे झाड अंगावर पडून महिला जखमी

सामना ऑनलाईन । मुंबई मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या कांचन दास नावाच्या महिलेच्या अंगावर नारळाचे झाड पडले. चेंबूर येथे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत कांचन दास...

वीज कनेक्शनसाठी पैसे भरुनही सव्वा लाख ग्राहक अंधारात

सामना प्रतिनिधी । मुंबई महावितरणच्या लालफितीच्या कारभाराचा राज्यातील तब्बल १ लाख २० हजार ग्राहकांना चांगलाच फटका बसला आहे. वीज कनेक्शन मिळावे म्हणून त्यांनी महावितरणकडे रीतसर...

पेंग्विनसाठी आणला माशांचा केक, लाल टीशर्ट

सामना ऑनलाईन । मुंबई दक्षिण कोरियाहून मागच्या वर्षी जुलैमध्ये पेंग्विन मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आणण्यात आले होते. यातल्या मोल्ट नावाच्या पेंग्विनचा आज (शुक्रवारी) दुसरा...

पवईत लहानग्यांचा आत्महत्येचा प्रयत्न, एकाचा मृत्यू

सामना ऑनलाईन । मुंबई पवई मध्ये १० आणि १३ वर्षाच्या मुलांनी उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला...