मालवाहतूकदारांचा दिवाळीनंतर पुन्हा चक्का जाम; तोडगा न निघाल्याने निर्णय

सामना प्रतिनिधी । मुंबई जीएसटी कायद्याचा जाच, डिझेलचे दर आणि आरटीओच्या छळवणुकीचा निषेध करण्यासाठी मालकाहतूकदारांनी पुकारलेल्या दोनदिवसीय चक्का जाम आंदोलनाची सरकारने दखल न घेतल्याने दिवाळीनंतर...

पगार रखडवला म्हणून मॅनेजरवर वार

सामना ऑनलाईन, मुंबई सप्टेंबर महिन्याचा पगार रखडवला म्हणून संतापलेल्या कामगाराने मॅनेजरवर धारधार शस्त्राने वार केल्याची घटना ताडदेवमध्ये घडली. ताडदेव पोलिसांनी याप्रकरणी मोजेस कार्डोझा याला अटक...

विकास आराखड्य़ाची फेब्रुवारीपासून अंमलबजावणी; मुख्यमंत्र्यांची घोषणा

सामना प्रतिनिधी । मुंबई मुंबईच्या विकास आराखड्य़ावर हरकती सूचना नोंदवून महापालिकेने ऑगस्ट महिन्यात तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. हा विकास आराखडा मंजूर करण्यासाठी सरकारकडे...

वांद्रे-वरळी सी लिंकवरून तरुणाची आत्महत्या

सामना ऑनलाईन,मुंबई वांद्रे-वरळी सी लिंकवरून सोमवारी रात्री एका तरुणाने समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. सुमारे ३५ ते ४० वर्षे वयोगटातील या इसमाची ओळख पटली नसल्याचे...

‘मेट्रो, मोनो’ची मनमानी चालू देणार नाही! शिवसेनेची ठाम भूमिका

सामना प्रतिनिधी । मुंबई ‘मेट्रो, मोनो’ला शिवसेनेचा विरोध नाही. मात्र या प्रकल्पांची कामे मनमानीपणे करून मुंबईकरांना वेठीस धरले जात असेल तर शिवसेना कदापि सहन करणार...

बेस्टचा ‘जर-तर’चा अर्थसंकल्प सादर; ८८० कोटी तुटीचा अर्थसंकल्प

सामना ऑनलाईन, मुंबई आर्थिक खाईत असलेल्या बेस्टचा गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प अजून मंजूर झालेला नसताना २०१८-१९साठीचा ५८२४ कोटी आकारमानाचा ८८०कोटी तुटीचा अर्थसंकल्प आज प्रशासनाने सादर केला....

२६ महापालिकांच्या विकासनिधीत वाढ; मुंबईला वगळले

सामना प्रतिनिधी । मुंबई मुंबई वगळता राज्यातील अ ते ड वर्गातील २६ महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी राज्य शासनाकडून दिला जाणारा निधी ५० टक्क्यांकरून आता...

भाजपच्या ऊरबडवेगिरीला निवडणूक आयुक्तांचा दणका!

सामना ऑनलाईन,मुंबई राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ३ हजार १३१ ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये १४०० ग्रामपंचायतींमध्ये कमळ फुलल्याचा भाजपाचा दावा सपशेल आपटीबार ठरला आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त जे....

मराठी ज्ञानभाषा विकसित करण्यासाठी साहित्य महामंडळांना दुप्पट अनुदान

सामना प्रतिनिधी । मुंबई मराठी ही ज्ञानभाषा म्हणून विकसित व्हावी यासाठी विविध वाङ्मयीन उपक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषा आणि साहित्य विकासाचे कार्य करण्यासाठी अखिल भारतीय मराठी...

गिरण्यांच्या जागेत मुंबईकरांसाठी मैदाने

सामना ऑनलाईन,मुंबई मुंबईतील बंद पडलेल्या कापड गिरण्यांची  ३३ टक्के जागा आता महापालिकेला मिळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आज सुधार समितीत मंजूर झाला. या निर्णयानुसार दक्षिण मुंबईतील...