वेधशाळा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा! कृषी कंपन्यांशी संगनमत करून खोटे अंदाज वर्तवले

सामना प्रतिनिधी, माजलगाव हवामान विभागाच्या पुणे आणि कुलाबा येथील वेधशाळेने खोटे अंदाज व्यक्त करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. बियाणे, खत आणि औषध कंपन्यांशी संगनमत करून...

म्हाडा पुनर्विकासावर आज कुर्ल्यात चर्चा

सामना ऑनलाईन । मुंबई म्हाडाच्या तब्बल ५६ वसाहतींच्या पुनर्विकासाची कोंडी फुटून दोन लाखांहून अधिक म्हाडा रहिवाशांना दिलासा मिळाला. गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी याप्रकरणी म्हाडा...

शिवसेनेची वचनपूर्ती; दिंडोशीत विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका आणि ग्रंथालय

सामना प्रतिनिधी । मुंबई दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील कुरार परिसरात विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका आणि नागरिकांसाठी ग्रंथालय उभारण्याचे आश्वासन शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान दिले होते....

ज्युनियर कॉलेजमधील २४८ शिक्षकांना घरी बसवले

सामन प्रतिनिधी । मुंबई २०१२ मध्ये सेवेत दाखल झालेल्या तसेच तीन वर्षांचा शिक्षणसेवक पदाचा कालावधी पूर्ण करणाऱ्या मुंबई विभागातील ज्युनियर कॉलेजमधील २४८ शिक्षकांना घरी बसविण्यात...

पालिकेची बदनामी भोवणार; ‘प्रजा फाऊंडेशन’ला नोटीस

सामना प्रतिनिधी । मुंबई दोनच दिवसांपूर्वी डेंग्यू आणि क्षयाचे रुग्ण मुंबईत वाढल्याचा दावा करणारा अहवाल प्रसिद्ध करून मुंबईकरांमध्ये घबराट निर्माण करणाऱ्या ‘प्रजा फाऊंडेशन’ला पालिका प्रशासनाने...

मुंबईत पडझडीच्या घटनांमध्ये सहा जखमी

सामना प्रतिनिधी, मुंबई आज पावसाने मुंबई, कोकण, घाटमाथ्याला झोडपून काढले आणि धाकधुक संपली. पावसाची ही दुसरी इनिंग ‘दमदार’ अशीच आहे. मुंबईत दिवसभरात पडझडीच्या घटनांमध्ये सहा...

कुटुंब नियोजन कार्यक्रमात मुंबई राज्यात अव्वल

सामना प्रतिनिधी । मुंबई ‘पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया’ आणि प्रसूतिपश्चात तांबीचा वापर करण्याची पद्धती राज्यभरात सर्वात प्रभावी पद्धतीने राबवल्याबद्दल आज राज्य सरकारच्या वतीने पालिकेच्या आरोग्य विभागाचा...

शेतकरी तातडीच्या १० हजार रुपयांच्या कर्जाच्या प्रतीक्षेत

सामना ऑनलाईन । मुंबई शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, खरिपाच्या पेरणीसाठी तातडीचे कर्ज देऊ अशा घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. मात्र जाहीर केलेल्या योजना अद्याप अमलात...

मोदींसाठी ‘डॉगी फिल्टर’ वापरला, एआयबी विरोधात गुन्हा

सामना ऑनलाईन । मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर स्नॅपचॅटचे डॉगी फिल्टर लावून त्यांची खिल्ली उडवणं हे 'एआयबी'ला चांगलेच महागात पडले आहे. एआयबी या कॉमेडी...

पीएफ घेतलेल्या रकमेवर व्याज भरणे बंधनकारक

सामना प्रतिनिधी, मुंबई भविष्य निर्वाह निधीची रक्कम ज्यांनी आधीच घेतलेली असेल त्यांना वाढीव रक्कम व त्यावरील व्याज अगोदरच भरावे लागणार आहे. त्यानंतरच अशा व्यक्तींना वाढीव...