महाराष्ट्रातल्या 14 मतदारसंघांत आज दिग्गज उमेदवारांमध्ये रणसंग्राम

सामना प्रतिनिधी। मुंबई महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱया टप्प्यातील 14 मतदारसंघांत 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. महाराष्ट्रातील या दिग्गज उमेदवारांमध्ये खऱया अर्थाने रणसंग्राम होणार आहे....

‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांचा नागरिकांशी संवाद

सामना ऑनलाईन, मुंबई मुंबईच्या विकासासाठी सरकारला अनेक मोठी कामे मार्गी लावायची आहेत. त्यासाठी शिवसेना पूर्णपणे सरकारबरोबर आहे. त्यामुळेच मुंबईत मेट्रो रेल्वेचे जाळे वेगाने पसरत आहे....

उत्तर पूर्व मुंबई वार्तापत्र- महायुतीची प्रचारात जबरदस्त आघाडी

सामना ऑनलाईन, मुंबई कार्यकर्ते, नगरसेवकांच्या जोरदार विरोधामुळे अखेर विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्याऐवजी नगरसेवक मनोज कोटक यांच्या गळ्यात लोकसभा निवडणुकीच्या तिकिटाची माळ पडली. त्यानंतर कोटक...
uddhavji-new-photo11

एकदिलाने मजबुतीने महायुतीचा प्रचार करा!उद्धव ठाकरे यांचे आदेश

सामना ऑनलाईन, मुंबई लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीसाठी अतिशय चांगले वातावरण आहे. केंद्रात एनडीएचे सरकार येणार आहे. भाजपशी आपण अतिशय मनापासून युती केली आहे. निवडणूक प्रचारात...

आचारसंहितेचा भंग केल्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात तक्रार

सामना प्रतिनिधी। मुंबई शेतकऱयांना पाच-दहा रुपयांचे चेक देताना सरकारला लाज कशी वाटत नाही अशा आशयाची जाहिरात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपच्या विरोधात प्रसारित केली आहे, पण...

महिला कैद्यांना बालसंगोपनाचे धडे

मंगेश सौंदाळकर, मुंबई लहान मुलांची काळजी कशी घ्यावी, वृद्धांना आधार कसा द्यावा, त्यांच्या व्यायाम, त्यांचा आहार याचे धडे सध्या भायखळा येथील महिला कैद्यांना दिले जात...

जागतिक पुस्तक दिन,अनुवादित पुस्तकांचीच सर्वाधिक चर्चा

सामना ऑनलाईन,मुंबई अनेक वर्षे उलटली तरी नॉट विदाऊट माय डॉटर, पॅपिलॉन, गॉडफादर, सत्तर दिवस अशा अनुवादित पुस्तकांना ग्रंथालयांत किंवा दुकानात आजही मोठी मागणी दिसून येत...
bjp-shivsena

आज दहिसरमध्ये महायुतीची जाहीर सभा

सामना प्रतिनिधी। मुंबई उत्तर मुंबई लोकसभा या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी रिंगणात आहेत. गोपाळ शेट्टी यांच्या प्रचारासाठी आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत....

महायुतीला 42 पेक्षा अधिक जागा मिळतील – प्रकाश जावडेकर

सामना प्रतिनिधी । मुंबई देशातील जनतेचा मूड लक्षात घेता भाजपला देशात 300 पेक्षाही जास्त जागा तर राज्यात शिवसेना–भाजप महायुतीला 42 पेक्षाही जागा जास्त मिळतील असा...

Lok Sabha 2019 आम्ही धार्मिक, पण भाजपला मते द्यायला मूर्ख नाही!

सामना प्रतिनिधी । मुंबई ‘आम्ही धार्मिक असू पण भाजपला मते द्यायला मूर्ख नाही’ अशी वादग्रस्त पोस्ट सोमवारी ‘आयआयटी’ मुंबईच्या शैलेश जे. मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या...