बेस्टला महापालिकेची २ हजार कोटींची मदत

सामना प्रतिनिधी, मुंबई बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी बेस्ट समितीचा अर्थसंकल्प बेस्ट समितीचे अधिकार अबाधित ठेवून महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा. ही...

रेल्वे भजनी मंडळांचा आवाज दाबला

सामना प्रतिनिधी, मुंबई रेल्वेत सकाळी कामावर जाताना आणि घरी परतताना भजन, कीर्तन करणाऱ्या भजनी मंडळांविरोधात रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) सातत्याने कारवाई करीत आहे. गेल्या महिनाभरात...

सहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांना मारहाण

सामना प्रतिनिधी, मुंबई अंधेरी येथे पश्चिम द्रुतगती मार्गावरील अतिक्रमण आणि फेरीवाल्यांविरोधात कारवाई करताना पालिकेचे सहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांना मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी...

दर्जेदार शिक्षक मिळावेत यासाठीच ‘टीईटी’ परीक्षा; शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण

सामना प्रतिनिधी । मुंबई राज्यात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळावेत यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत सांगितले. डी.एड....

सिंधुदुर्गात आढळली दुर्धर आजाराची बालके आरोग्यमंत्र्यांची माहिती

सामना प्रतिनिधी । मुंबई सिंधुदुर्ग जिह्यात मे २०१७ अखेर अंगणवाड्य़ांमधील तपासणीमध्ये दुर्धर आजाराची एकूण २२ बालके आढळली आहेत तर तीव्र कमी वजन असलेली ‘सॅम’ श्रेणीतील...

कन्नमवारनगरातील धोकादायक इमारतींच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी द्या!; शिवसेनेची मागणी

सामना प्रतिनिधी । मुंबई विक्रोळी येथील कन्नमवार नगरातील धोकादायक इमारतींच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी देण्यात यावा अशी मागणी शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्य़ाद्वारे...

शरद पवार म्हणजे कुठल्याही खेळपट्टीवर खेळणारा अष्टपैलू खेळाडू!

सामना प्रतिनिधी, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ‘पद्मविभूषण’ शरद पवार म्हणजे सर्व खेळपट्टीवर खेळणारा अष्टपैलू खेळाडू आहे, अशा शब्दांत आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्यांचा सर्वपक्षीय गौरव...

अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱयांकडून सहा महिन्यांत २३ लाखांचा दंड वसूल

सामना प्रतिनिधी । मुंबई लोकलच्या अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या धडधाकट प्रवाशांविरोधात आरपीएफने जानेवारी ते जून २०१७ दरम्यान केलेल्या कारवाईतून मध्य रेल्वेला २३ लाख ७२ हजार...

मुंबई, ठाण्यातीलच इमारती पडतात कशा? हायकोर्टाचा सरकारला सवाल

सामना प्रतिनिधी । मुंबई मुंबई-ठाणे परिसरातीलच इमारती कशा पडतात, असा खरमरीत सवाल उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला केला. मुंब्रा येथील इमारत दुर्घटनेची चौकशी करायला टाळाटाळ...

मुंबई तीन आत्महत्यांनी हादरली, काळाचौकी, विक्रोळी आणि कांदिवलीतील घटना

सामना प्रतिनिधी, मुंबई काळाचौकीमध्ये प्रकाश सिबल याने ‘मला माफ करा’ असे चिठ्ठीत लिहून १५ व्या मजल्यावरून उडी मारली. विक्रोळीमध्ये पवन पोद्दार याने गळफास घेतला तर...