शिवसेना एकटी महाराष्ट्रावर भगवा फडकावेल, उद्धव ठाकरेंचे घणाघाती भाषण

सामना ऑनलाईन, मुंबई "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता यापुढे भाजपासोबत युती करणार नाही, आता यापुढे शिवसेना एकटी महाराष्ट्रावर भगवा फडकावेल", अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...

अभिनेत्री पारूल यादववर जोगेश्वरीत भटक्या कुत्र्यांचा हल्ला

मुंबई : अभिनेत्री पारुल यादवला जोगेश्वरी येथे कुत्रा चावल्याची घटना बुधवारी रात्री घडली. पारुलला उपचारासाठी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जोगेश्वरीतील उच्चभ्रू वसाहतीतील एका...

परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा पुरविण्यासाठी तज्ञ शोधणार तोडगा

टाटा रुग्णालयाच्या वतीने तीन दिवसीय परिषदेचे आयोजन मुंबई - कर्करोगावर परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी टाटा मेमोरियल सेंटरच्या वतीने तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले...

मुंबईत शिवसेनेच्या विराट मेळाव्यात होणार युतीचा फैसला

मुंबई - शिवसेनेचा विराट निवडणूक मेळावा आज, २६ जानेवारी रोजी गोरेगावच्या नेस्को संकुलात सायंकाळी ५ वाजता होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मेळाव्यात प्रमुख...

दहशतवादी हल्ल्यासाठी होऊ शकतो पाळीव प्राण्यांचा वापर

सामना ऑनलाईन, मुंबई दहशतवादी घातपाती कारवायांसाठी पाळीव प्राण्यांचा वापर करू शकतात अशी माहिती महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली आहे. त्यामुळे दहशतवाद विरोधी पथकाने एक परिपत्रक...

बीएआरसीमधून महिला सायंटीस्ट गायब

सामना ऑनलाईन, मुंबई मुंबईतील भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजेच बीएआरसीमधून २३ जानेवारीपासून एक महिला सायंटीस्ट बेपत्ता झाली आहे. बबिता सिंग असं या महिलेचं नाव आहे....

नवी मुंबईत ८,८०० मालमत्ता थकबाकीदार

सामना ऑनलाईन, नवी मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेने मालमत्ताकर थकवणाऱ्या ८,८०० नागरिकांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये ८३० असे नागरिक आहेत ज्यांच्या थकबाकीची रक्कम मोठी...

मुंबईत वाघाची डरकाळी घुमणार!

सामना ऑनलाईन, मुंबई गुरुवार २६ जानेवारी रोजी मुंबईत जणू भगवे वादळच घोंगावणार आहे. गोरेगावच्या नेस्को मैदानावर सायंकाळी ५ वाजता शिवसेनेचा दणदणीत आणि खणखणीत ‘निवडणूक’ मेळावा होणार असून...

उद्याच होणार युतीचा फैसला!

सामना ऑनलाईन, मुंबई उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे अवघ्या राज्याचे लक्ष राज्याच्या राजकारणाचेच लक्ष आता ‘युती’भोवती केंद्रित झाले असून अंदाज, आडाखे बांधले जात आहेत आणि आकडय़ांचे खेळही...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्विटरवरही सुपरहीट

सामना ऑनलाईन । मुंबई आपल्या धगधगत्या विचारांनी लाखो मराठी मने चेतवणारे आणि प्रखर हिंदुत्वाचा अंगार फुलविणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई-महाराष्ट्रासह अवघ्या देशात वादळ उभे...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या