हत्या झालेली प्राची पुन्हा जग बघणार

सामना प्रतिनिधी । ठाणे एकतर्फी प्रेमातून माथेफिरूच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेली प्राची झाडे ही २२ वर्षीय तरुणी पुन्हा जग बघणार आहे. नेत्रदान करण्याचा निर्णय तिच्या कुटुंबीयांनी...

मुरबाडमधील रेशनिंग दुकानदार ‘अच्छे दिनाचे’ लाभार्थी

सामना प्रतिनिधी । मुरबाड २००९ मध्ये मुरबाडमध्ये गाजलेल्या रेशनिंगच्या काळा बाजारानंतर तत्कालीन तहसीलदार, चार महसूल अधिकारी तसेच २२ रास्त दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता....

खर्डीतील एसटीचे उपाहारगृह बनले गर्दुल्ले, दारुडय़ांचा अड्डा

सामना प्रतिनिधी । खर्डी ठेकेदाराच्या मनमानीमुळे मुंबई-आग्रा महामार्गालगत असणाऱ्या खर्डी नाका येथील एसटीचे उपाहारगृह व बसथांबा दोन वर्षांपासून गर्दुल्ले आणि दारुडय़ांचा अड्डा बनले आहे. त्यामुळे...

कल्याणच्या आदिवासी वसतिगृहात बोगस विद्यार्थ्यांची घुसखोरी

सामना प्रतिनिधी । कल्याण गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांचा हक्क डावलून कल्याण येथील आदिवासी वसतिगृहात जवळपास १८विद्यार्थी नियमबाह्य राहात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. बोगसगिरी करून...

खोपोलीतील रस्ते नगरपालिकेनेच ‘गिळले’

सामना प्रतिनीधी । खालापूर विकास आराखडय़ात नमूद असलेला १२ मीटरचा रस्ता नगरपालिकेनेच ‘गिळल्या’चा प्रकार खोपोलीत समोर आला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत एक-दोन नव्हे तर पाच...

मराठा आंदोलकांचा वाडय़ात ‘रास्ता रोको’

सामना प्रतिनीधी । वाडा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा या मागणीसाठी आज सकाळी वाडा तालुक्यातील खंडेश्वरी नाक्यावर रास्ता रोको करण्यात आला....

अबब! या माशाची किंमत तब्बल पाच लाख

सामना ऑनलाईन । पालघर पालघर तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर असलेल्या मुरबे गावातील एका मच्छिमाराच्या जाळ्यात सापडलेल्या घोळ माशाच्या ७२० ग्रॅमच्या बोथला (फुफ्फुसांची पिशवी) चक्क पाच लाख...

शहापूरमध्ये १८ जणांना अतिसाराची लागण

सामना ऑनलाईन । शहापूर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातल्या तुते गावात दूषित पाण्यामुळे १८ जणांना अतिसाराची लागण झाली आहे. शनिवारी रात्री गावातील नागरिकांना उलट्या आणि जुलाबाचा...

ड्रग्ज माफियांचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त; ५० कोटींचा ड्रग्जसाठा जप्त

सामना ऑनलाईन । मुंबई महसूल गुप्तचर संचालनालय विभागाने (डीआरआय) मोठी करवाई करत ड्रग्ज माफियांचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यात एकाच वेळी...

एकतर्फी प्रेमातून ठाण्यात भररस्त्यात तरुणीची हत्या

सामना प्रतिनिधी । ठाणे रविवारी साजऱ्या होणाऱ्या फ्रेंडशिप डेने आज ठाण्यात एका तरुणीचा दिवसाढवळय़ा बळी घेतला. माझे तुझ्यावर प्रेम आहे... माझ्याशी फ्रेंडशिप कर, असा तगादा...