ठाण्यातील कळवा खाडीत दोन मुलांचा बुडून मृत्यू, दोघांना वाचवले

सामना ऑनलाईन । ठाणे ठाण्यामधील कळवा खाडीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला असून, अन्य दोघांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. कुलदीप राहूदिया (९) आणि...

अर्नाळ्याच्या कोळ्यांना आई एकवीरा पावली, पुरातन मूर्ती शिळा सापडली

सामना ऑनलाईन, वसई अर्नाळा येथील कोळीबांधवांसाठी आजचा दिवस भाग्याचा ठरला. कोळीवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या आई एकवीरेचे दर्शन भल्या पहाटेच सर्वांना झाले. नवचंडी यज्ञासाठी जमिनीचे खोदकाम सुरू...

ठाणेकर विद्यार्थी साहसी जलतरण मोहिमेवर

सामना ऑनलाईन, ठाणे ठाण्यातील १४ विद्यार्थी उद्या बुधवारी रेवस ते गेट वे ऑफ इंडिया ही २४ कि.मी. साहसी सागरी रिले जलतरण मोहीम पूर्ण करणार आहेत....

मफतलालच्या जमीन विक्रीवर कोर्टाचे शिक्कामोर्तब, कामगारांना मिळणार हक्काची देणी

सामना ऑनलाईन, ठाणे कळव्यातील मफतलाल कंपनीच्या साडेतीन हजार कामगारांच्या लढय़ाला अखेर यश आले असून वादाच्या भोवऱयात सापडलेल्या ६३ एकर जमीन विक्रीचा तिढा सुटला आहे. या...

बांधकाम व्यावसायिकावर ठाणे पालिका आयुक्तांची मेहरनजर

सामना ऑनलाईन, मुंबई जकात बुडविणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला पाठीशी घालणाऱ्या ठाणे पालिका आयुक्तांच्या कारभारावर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करून पालिका प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले. या...

मुजोर पोलिसाने कार अंगावर चढवल्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद

सामना ऑनलाईन । ठाणे ठाण्यामधील एका व्यक्तीच्या अंगावर मुजोर पोलीस कारचालकानं अंगावर कार चढवल्याची घटना समोर आली आहे. २१ एप्रिलची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली...

घपलेबाज नगररचनाकार घेवारेंना मंत्रालयातूनच आशीर्वाद?

सामना प्रतिनिधी । मुंबई भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या शिफारशीवरून मीरा-भाईंदर महापालिकेत नगररचनाकार पदावर आलेले दिलीप घेवारे यांची एकापाठोपाठ एक घोटाळय़ांची प्रकरणे उघडकीस आल्यानंतरही ते...

मुंबईकरांच्या रविवारची वाट लागली!

प्रतिनिधी, ठाणे सरयूपारीण ब्राह्मण मंचच्या वतीने नालासोपारा येथे वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याचे उद्घाटन अभय नारायण त्रिपाठी, डॉ. रजनीश शुक्ल, डॉ. अजयमणी...

पुन्हा ‘मरे’… कल्याणजवळ रेल्वे रूळाला तडे, वाहतूक मंदावली

सामना ऑनलाइन वृत्त । कल्याण मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकाजवळ रेल्वे रूळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जत-कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या लोकल २० ते...

निवडणूक कामात हलगर्जी करणाऱ्यांना निलंबित करणार

सामना ऑनलाईन, मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज दिले. अधिकारी...