निवडणूक कामात हलगर्जी करणाऱ्यांना निलंबित करणार

सामना ऑनलाईन, मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज दिले. अधिकारी...

सिंगापूरच्या धर्तीवर उल्हासनगरचा विकास, आराखडा अखेर मंजूर

सामना ऑनलाईन, उल्हासनगर गेल्या तीन वर्षांपासून शासनदरबारी पडून असलेला सिंगापूरच्या क्लस्टर धर्तीवरील उल्हासनगरचा विकास आराखडा अखेर मंजूर झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार एका...

हे १० दिवस माळशेज घाटाकडे वळू नका!

सामना ऑनलाईन । कल्याण मुंबईहून आळेफाटा, नगर भागात जाण्यासाठी किंवा या भागातून मुंबईत येण्यासाठी माळशेज घाटाचा मार्ग पंसत करतात. मात्र आज, २५ एप्रिलपासून पुढल्या १०...

सावरकरांना ‘भारतरत्न’ मिळायलाच हवं!- उद्धव ठाकरे

सामना प्रतिनिधी । ठाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ मिळायलाच पाहिजे. ही केवळ आमची नव्हे तर अख्ख्या देशाची मागणी आहे. हिंदुस्थानात कोणतं रत्न जन्माला आलं हे...

गळफास घेऊन संपूर्ण कुटुंबानं संपवलं जीवन

सामना प्रतिनिधी । पनवेल कामोठे वसाहतीत राहणाऱ्या तिघांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहत असलेलं दाम्पत्य आणि...

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज सावरकर साहित्य संमेलनाचा समारोप

सामना प्रतिनिधी । ठाणे दोन दिवस सुरू असलेल्या २९ व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार...

भिवंडीत इच्छुक उमेदवाराच्या हत्येचा कट उधळला,दहा जणांवर गुन्हा

सामना ऑनलाईन,भिवंडी भिवंडी-निजामपूर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी विद्यमान उपमहापौर अहमद हुसेन सिद्दिकी, स्थायी समिती सभापती इमरान वली मोहम्मद खान, काँग्रेस नेता...

महाराष्ट्र एटीएससह पाच राज्यांतील पोलिसांचे देशभरात छापे

सामना प्रतिनिधी । मुंबई महाराष्ट्र एटीएससह पाच राज्यांतील पोलिसांच्या टीमने संयुक्तरीत्या कारवाई करीत ‘इसिस’चे यूपी मॉडेल उद्ध्वस्त केले. देशभरात बुधवारी मध्यरात्रीपासून एकाच वेळी टाकलेल्या छाप्यांमध्ये...

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात

सामना ऑनलाईन, ठाणे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक प्रभाग क्र. १९ मध्ये ठाणे महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून...

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी नको!

सामना ऑनलाईन, नवी मुंबई शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची गरज आहे. त्यासाठी सरकार प्रयत्नही करीत आहे. मात्र कर्जमाफी देताना ती सरसकट सर्वच शेतकऱ्यांना देण्यात येऊ नये. ज्यांना...