राष्ट्रवादीच्या खंडणीखोर नगरसेवकास अटक

सामना प्रतिनिधी । कळवा एका महिलेने आपल्या घराच्या वर माळा बांधण्यास सुरुवात केली म्हणून तिच्याकडे खंडणी मागणारे राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक महेश साळवी यांना आज पोलिसांनी...

उपकाराची परतफेड करण्यासाठी नवी मुंबईचे महापौर मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

सामना प्रतिनिधी, नवी मुंबई महापौरपदाच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पंधराहून अधिक नगरसेवक नाराज असतानादेखील केवळ भाजपच्या मदतीमुळे राष्ट्रवादीची सत्ता टिकली. या मदतीची परतफेड करण्यासाठी महापौर...

डोंबिवलीतील कापड प्रक्रिया कारखाना जळून खाक

सामना प्रतिनिधी, डोंबिवली डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपनीतील अपघातांचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाहीत. दहा दिवसांपूर्वी एका कंपनीत बॉयलर स्फोट होऊन एक कामगार गंभीर जखमी...

विकासकामे लटकवणाऱ्या अधिकाऱ्यांवर आयुक्तांची छडी

सामना प्रतिनिधी, ठाणे सल्लागार नेमण्यासाठी आणि निविदा काढण्यासाठी जशी घाई करता तशी कामे पूर्ण करण्यासाठी तत्परता दाखवा, अशा शब्दांत आज ठाणे महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांची शाळा...

मध्य रेल्वे कोलमडली, प्रवाशांचे हाल

सामना ऑनलाईन । दिवा मध्य रेल्वेवर दिवा आणि कोपर स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची कल्याणकडे जाणारी वाहतूक अर्धा तास उशिराने धावत आहेत. ऐन गर्दीच्यावेळी...

जव्हार, डहाणू नगर परिषदेसाठी १८२ उमेदवार रिंगणात

सामना प्रतिनिधी, वाडा वाडा नगरपंचायतीसह डहाणू नगर परिषदेचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख संपल्याने आता खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुरळा उडणार आहे. अखेरच्या दिवशी वाड्यात आठ...

ठाण्यात रविवारी उलगडणार गाण्यांची कहाणी

सामना प्रतिनिधी, उल्हासनगर सिनेमातील सदाबहार गाजलेली गाणी गीतकाराला नेमकी कशी सुचली, पडद्यावर ती कशी साकारली. त्याची कहाणी पुस्तकरूपाने साकारली आहे. उल्हासनगर येथील अजिता साने-सोनाले यांनी...

ज्येष्ठ लेखक, पत्रकार बाबूराव सरनाईक यांचे निधन

सामना प्रतिनिधी, ठाणे आचार्य अत्रे यांच्या दै. ‘मराठा’ मधील मुख्य मुद्रितशोधक, ज्येष्ठ लेखक तसेच पत्रकार बाबूराव सरनाईक यांचे गुरुवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले....

साहित्य संमेलनात ग्रामीण प्रश्नांचा जागर

सामना प्रतिनिधी, टिटवाळा/मोहने अखिल भारतीय साहित्य परिषद आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने मोहने येथे आयोजित राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलनात ग्रामीण प्रश्नांना वाचा फोडण्यात आली....

ढोल, तारपानृत्य अन् मुखवटे… पालघरमध्ये ‘वाघोबा’ची शोभायात्रा

सामना प्रतिनिधी, पालघर तारपानृत्य, ढोलवादन अन् देवतांचे मुखवटे घालून आज पालघरच्या रस्त्यारस्त्यांवर मिरवणुका निघाल्या. या मिरवणुकीतून आदिवासींच्या संस्कृतीचे दर्शन झाले. या संस्कृतीचा एक भाग म्हणून...