कर्जत येथील धबधब्यात तरुणाचा मृत्यू

सामना प्रतिनिधी, माथेरान कर्जत तालुक्यातील नेरळ-माथेरान घाट रस्त्यावरील जुम्मापट्टी येथील धबधब्यावर दगडावरून पाय घसरल्याने उल्हासनगर येथील तरुणाचा मृत्यू झाला. या पावसाळ्यात कर्जत तालुक्यात १३ पर्यटक...

सरोगेट मातांना मिळणार घसघशीत भरपाई

सामना ऑनलाईन, ठाणे दांपत्यांना आई-वडील बनण्याचे सुख मिळवून देणाऱया सरोगेट मातांना घसघशीत भरपाई मिळणार आहे. सरोगसीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते बाळ त्याच्या आईवडिलांकडे सुपूर्द करीपर्यंतच्या...

विश्वविक्रमी थरथराट… जय जवान, जय गोविंदा!

सामना प्रतिनिधी । मुंबई ठाण्यासह राज्यभरात आज प्रचंड उत्साहात गोपाळकाला साजरा झाला. दहीहंडी फोडण्यासाठी एकावर एक असे चित्तथरारक मनोरे रचत गोविंदा पथकांनी लाखोंचे लोणी लुटले....

दृष्टीहीन गोविंदांची अनोखी दहीहंडी

सामना ऑनलाईन | ठाणे देशभरात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहचला असताना ठाण्यात दृष्टिहीन गोविंदानी हंडी फोडत उत्सवाला चार चांद लावले. साई सेवक मंडळाने राबोडी येथे आयोजित...

जय जवानचा विक्रम, १ मिनिट ३ सेकंदात ९ थरांची सलामी

सामना प्रतिनिधी । ठाणे गोविंदा आला रे आलाचा ताल... एकापेक्षा एक उंच चित्तथरारक थर लावण्याची स्पर्धा... आणि ढोल-ताशांचा आवाज... अशा उत्साहाच्या वातावरणात मुंबईमध्ये ठिकठिकाणी दहीहंडीचा...

पालघरमध्ये वरच्या थरावरून पडून गोविंदाचा मृत्यू

सामना ऑनलाईन । पालघर दहीहंडीचा जल्लोष सुरू असताना पालघर तालुक्यातील धनसारमध्ये घडलेल्या घटनेने उत्सवाला गालबोट लागले आहे. दहीहंडीच्या वरच्या थरावरून पडून २१ वर्षीय गोविंदाचा मृत्यू...

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनला ‘चिंब’ प्रतिसाद

सामना ऑनलाईन, ठाणे शहराची परंपरा बनलेल्या २८ व्या महापौर वर्षा मॅरेथॉनला आज चिंब प्रतिसाद मिळाला. धुंवाधार पावसात स्मार्ट ठाण्याचा नारा देत २२ हजार स्पर्धक धाव...

महिलांच्या वेण्या कापतो कोण?, भिवंडी, डोंबिवलीत दहशत

सामना ऑनलाईन । भिवंडी/डोंबिवली उत्तर हिंदुस्थानातील महिलांच्या वेण्या कापण्याचे लोण भिवंडी आणि डोंबिवलीत ठेपले असून भिवंडीत वेणी कापण्याच्या तीन आणि डोंबिवलीत एक घटना घडल्याने महिलांमध्ये...

पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई

सामना प्रतिनिधी, अंबरनाथ वांगणीतील १३ सराईत गुन्हेगारांना ‘मोक्का’ लावण्यात आला आहे. या आरोपींचा काही दिवसांपूर्वी पोलिसांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातदेखील सहभाग होता. त्यापैकी ९ जणांना अटक...

मुंब्य्रात भयंकर स्फोटकांचा साठा हस्तगत, ३ जण अटकेत

सामना प्रतिनिधी । ठाणे गावठी बॉम्ब बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भयंकर स्फोटकांचा साठा मुंब्य्रात हस्तगत करण्यात आला आहे. स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर ९ डिटोनेटर आणि १० किलो अमोनियम...