गर्भलिंग निदानाची टीप द्या, २५ हजार कमवा

ठाणे/मोखाडा: मिरजमधील म्हैसाळ येथे क्रूरकर्मा डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याने बेकायदेशीरपणे गर्भपात करून मुलींचे २५ हून अधिक भ्रूण गाडून टाकल्याच्या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला. या...

कल्याणमध्ये २७ गावांचा ‘हंडा मोर्चा’

कल्याण: कल्याण-डोंबिवलीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांना पाणीटंचाईचे भीषण चटके बसत आहेत. वर्षभरापासून विनंती, निवेदने देऊनही पालिका प्रशासन मात्र ढिम्मच आहे. येथील रहिवाशांच्या...

वाहतूकदारांकडून हप्ता वसूल करणाऱ्या एनजीओ गँगचा मुंबईत धुमाकूळ

सामना ऑनलाईन, नवी मुंबई वाशीच्या बाजार समितीत जकात भरल्यानंतर मुंबईच्या दिशेने चाललेल्या वाहतूकदार आणि व्यापाऱयांकडून हप्ता वसूल करणाऱ्या एका एनजीओ टोळीने धुमाकूळ घातल्याची धक्कादायक बाब...

टिटवाळा-मुरबाड नवा रेल्वेमार्ग

सर्वेक्षण अंतिम टप्प्यात मुंबई - मुंबईच्या आसपास असूनही कायम दुर्लक्षित असलेल्या शहापूर-मुरबाड या भागांना लोहमार्गाने जोडण्यासाठी प्रशासनाने टिटवाळा-मुरबाड अशी नवीन मार्गिका उभारण्यासाठी सर्वेक्षणास सुरुवात केली...

आरपीएफ उपनिरीक्षकाच्या सतर्कतेमुळे वाचले महिलेचे प्राण, थरार सीसीटीव्हीत

सामना ऑनलाईन । कल्याण कल्याण रेल्वे स्थानकात आरपीएफ उपनिरीक्षकाच्या सतर्कतेमुळे एका महिलेचे प्राण वाचले आहेत. चालत्या रेल्वेतून उतरण्याच्या गडबडीत एक महिला रेल्वेखाली जात असतांना या...

एकीच्या नादात दोघांचा बळी

नवरा एका गुह्यात तुरुंगात गेला आणि त्याच्या पश्चात पत्नीचे नवे प्रेमप्रकरण सुरू झाले. कल्याण स्थानकात हमालीचे काम करणाऱया एका तरुणाच्या ती प्रेमात पडली. नवरा...

ठाणे परिवहनच्या ठेकेदारांचा दर घोटाळा

सामना ऑनलाईन, मुंबई ठाणे आणि नवी मुंबई परिवहन सेवेतील ठेकेदाराच्या दरातील तफावतप्रकरणी सखोल चौकशी करून चार आठवड्यांत अहवाल सरकारला सादर करण्याच्या सूचना ठाणे महानगरपालिका आयुक्तांना...

उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमधील पाण्यासाठी शिवसेना आक्रमक!

सामना ऑनलाईन, मुंबई  उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर येथील पिण्याच्या पाण्यात वाढ करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेने आज आक्रमक पवित्रा घेतला. शिवसेनेच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर...

महापालिकेचा १७६ कोटींचा कर थकवला

भिवंडीतील टोरंटो कंपनीची चार कार्यालये सील सामना ऑनलाईन, भिवंडी - शहरातील लाखो ग्राहकांना वीज वितरण करून त्यांच्याकडून बिले वसूल करणाऱया टोरंटो कंपनीने भिवंडी महापालिकेचा १७६ कोटी रुपयांचा...

नवी मुंबई: चोर समजून पोलिसांनाच बदडले

सामना ऑनलाईन । नवी मुंबई नवी मुंबईतील कोंबडभुजे गावात बांगलादेशींवर कारवाई करण्यासाठी साध्या वेषात गेलेल्या पोलिसांनाच चोर समजून गावकऱ्यांनी बदडल्याचे समोर आले आहे. गावकऱ्यांच्या या...