दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्याने शेतकरी आक्रमक, कुणबी सेनेचा आंदोलनाचा इशारा

सामना ऑनलाईन । वाडा राज्य सरकारने 26 जिल्ह्यातल्या 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र पालघर जिल्ह्यातील वाडा, जव्हार, मोखाडा तसेच अन्य तालुके आणि संपूर्ण...

शारदा वसतिगृहातील विद्यार्थ्यांची दिवाळी झाली गोड

सामना प्रतिनिधी, ठाणे शारदा विद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांची दिवाळी गोड झाली असून त्यांच्याही आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण झाला आहे. विराट व सामाजिक संस्थेच्या वतीने फराळाचे वाटप...

हॅप्पी दिवाळी! ठाणे परिवहनचे 613 कर्मचारी सेवेत कायम होणार

सामना प्रतिनिधी, ठाणे ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेत अस्थायी स्वरूपात काम करणारे 613 कर्मचारी डिसेंबरपासून कायम होणार आहेत. शिवसेनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आयुक्तांनी अस्थायी कर्मचाऱ्यांना कायम नोकरीत...

एमआयडीसी अधिकाऱ्यांचा बेफिकीर कारभार, कल्याण-डोंबिवलीतील 125 विहिरी ‘गॅस चेंबर’

सामना प्रतिनिधी, कल्याण हरित लवादाने तडाखा दिल्यानंतर डोंबिवली एमआयडीसीतील प्रदूषणकारी कारखान्यांना टाळे ठोकण्यात आले. मात्र एमआयडीसी अधिकाऱयांच्या बेफिकीर कारभारामुळे अनेक कारखानदार अद्यापि प्रक्रिया न करता...

दिघ्यातील 25 हजार कुटुंबे रस्त्यावर येणार

सामना प्रतिनिधी, नवी मुंबई राज्य सरकारचा विनंतीअर्ज आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे दिघ्यामध्ये भूकंप झाला. ही बांधकामे अधिकृत करण्यासाठी राज्य सरकारने गेल्या वर्षी केलेला...

दिघावासीयांच्या दिवाळीवर संक्रांत, नवी मुंबईतील शंभर बेकायदा बांधकामे पाडण्याचा आदेश कायम

सामना प्रतिनिधी । मुंबई नियमबाह्य पद्धतीने केलेल्या बेकायदा बांधकामांना कोणतेही संरक्षण देता येणार नाही असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिघ्यातील रहिवाशांना दिलासा देण्यास...

गज पडल्यास राममंदिरासाठी पुन्हा आंदोलन करू, संघाचा मोदी सरकारला इशारा

सामना ऑनलाईन, भाईंदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसांची चाललेली बैठक आज संपली. बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सरकार्यवाह भैय्याची जोशी यांच्यावर पत्रकारांनी राम मंदिरासंदर्भातील प्रश्नांची सरबत्ती...

धक्कादायक! ग्रामसेवकाची विष घेऊन आत्महत्या

सामना प्रतिनिधी । कल्याण कल्याण तालुक्यातील एका ग्रामसेवकाने विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रघूनाथ हरड असे ग्रामसेवकाचे नाव असून वाकळण ग्रामपंचायत...

भिवंडी शहरात 14 वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या

सामना ऑनलाईन । भिवंडी देशात सध्या अल्पवयीन मुलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत चालल्या आहेत. गुरुवारी भिवंडीतील एका 14 वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या झाल्याची खळबळजनक...

कल्याणच्या विहिरीत इलेक्ट्रीक करंट? तिघांसह 2 जवानही बुडाले

सामना ऑनलाईन । कल्याण कल्याणमध्ये एका विहिरीत अग्निशमन दलाच्या दोन जवानांसह इतर तीन जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कल्याणच्या चक्की नाका परिसरातील एका विहिरीमध्ये...