डहाणू – शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षांचा लोकलखाली येऊन मृत्यू

सामना प्रतिनिधी । पालघर शिवसेनेचे डहाणू नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ईश्वर धोडी यांचा लोकल खाली येऊन मृत्यू झाला आहे. रेल्वे क्रॉसिंग करताना हा अपघात झाल्याची...

हिंदुस्थान बंदच्या पार्श्वभूमीवर काही शाळा बंद

सामना ऑनलाईन । ठाणे पेट्रोल डिझेलवच्या भाव वाढीविरोधात आक्रमक होऊन विरोधकांनी सोमवारी हिंदुस्थान बंदची हाक दिली आहे. खबरदारी म्हणून डोंबिवलीच्या ओमकार ग्रुप शाळा व्यवस्थापनाने सुटी...

विजेचा धक्क्याने तरुणाचा मृत्यू, महावितरणच्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

सामना ऑनलाईन । अंबरनाथ अंबरनाथमध्ये महावितरणच्या गलथान कारभारामुळे विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. रिझवान शेख असं या तरूणाचे नाव आहे. रिझवानच्या गॅरेजच्या...

तारापूर एमआयडीसीमध्ये गॅसची गळती, 3 कामगार गंभीर

सामना ऑनलाईन । पालघर पालघर जिल्ह्यातील बोईसरच्या तारापूर एमआयडीसीमधील यूपीएल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत बोर्मिन गॅसची गळती झाली आहे. गॅसगळती झाल्याने कंपनीत काम करणाऱ्या तीन कामगारांची...

अल्पवयीन मुलगी 1 लाख, सज्ञान 50 हजार; पालघरमध्ये मुलींच्या तस्कराला अटक

सामना ऑनलाईन । वसई नोकरी मिळवून देण्याचे अमिष दाखवून बांगलादेशी मुलींना हिंदुस्थानात आणून त्यांना वेश्या व्यवसायासाठी विकणाऱ्या बांगलादेशी दलालाच्या पालघर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मोहम्मद सैदुल...

व्हिडीओ- दारूप्रेमी चोर सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलीस मागावर

सामना ऑनलाईन, ठाणे भिवंडीतील एका वाईन शॉपमध्ये चोरी झाली असून इथल्या गल्ल्यातील पैसे तर चोराने चोरलेच शिवाय दारूच्या बाटल्याही चोरून नेल्या. हा चोर सीसीटीव्हीत कैद...

वसईत गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा, साडेचार लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

सामना ऑनलाईन । वसई पालघर पोलिसांनी अनधिकृत व्यावसाय आणि दारूच्या अड्यांवर धडक कारवाई रुरु केली आहे. वसई पूर्वेला मुंबई - अहमदाबाद महामार्गालगत असणाऱ्या माळजीपाडा येथील...

तळोजा कारागृहात अधीक्षकाची पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

सामना ऑनलाईन । नवी मुंबई तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांकडून कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तळोजा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सदानंद गायकवाड यांनी कारागृहातील...

रेल्वेविरोधात आंदोलन: दहा शिवसैनिकांची 12 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

सामना प्रतिनिधी । डोंबिवली प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा जाब विचारण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकात आंदोलन करणाऱ्या दहा शिवसैनिकांची रेल्वे न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. जे. कळसकर यांनी तब्बल...

प्रधानमंत्री आवास योजनेने 14 मजुरांचे लाखो रुपये लटकवले

सामना प्रतिनिधी । शहापूर उन्हातान्हात घरकुल योजनांवर राब राब राबलेल्या 14 मजुरांचे लाखो रुपये सरकारने लटकवल्याचा प्रकार शहापुरात उघडकीस आला आहे. संतापजनक म्हणजे आपली हक्काची...