विजेचा शॉक लागून विवाहितेचा मृत्यू

सामना प्रतिनिधी ।खर्डी टँकरचे पाणी विद्युत पंपाच्या सहाय्याने घरावरील टाकीत चढवत असताना विजेचा शॉक बसून एका २४ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला. ही दुर्घटना खर्डी गावात...

व्हराडी बनून आले आणि आहेर साफ करून गेले

सामना प्रतिनिधी ।कल्याण लग्न समारंभात व्हराडी बनून येऊन अट्टल चोरट्यांनी आहेरावर हात साफ केल्याचा प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे. आहेर म्हणून आलेल्या सोन्या-चांदीचे दागिने आणि...

घराचे आमिष दाखवून लाखोंना गंडा

सामना प्रतिनिधी । कल्याण घराचे आमिष दाखकत ग्राहकाला २८ लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी येथील प्रसिद्ध लोकग्राम ग्रुपचे बिल्डर दर्शन गांधी यांच्यासह कंपनीच्या संचालकांविरुद्ध कोळशेवाडी पोलीस...

दिवा ते अंबरनाथ…सुsसाssट, एकाच दिवशी १३ मोटरसायकलींची चोरी

सामना प्रतिनिधी । ठाणे ठाण्यासह जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये वाहनांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे वाहन चोऱ्या करणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. पार्किंगची समस्या...

महावितरणच्या हलगर्जीपणाचा आदिवासी शेतकऱ्याला फटका

सामना प्रतिनिधी । विक्रमगड महावितरणच्या लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्यांचा एकमेकांना स्पर्श होऊन पडलेल्या ठिणगीमुळे आदिवासी शेतकऱ्याची वैरण जळून खाक झाली. विक्रमगड तालुक्यातील ओंदे गावात ही घटना...

डहाणू डेपोतील बसचा अपघात

सामना ऑनलाईन । डहाणू शहादा येथून डहाणूकडे येत असताना डहाणू डेपोतील बसला अपघात झाला आहे. या बसमध्ये एकूण ३० प्रवासी प्रवासी करत होते. सुदैवाने या...

७ लग्न करणारा ‘लग्नाळू’ हवालदार निलंबित

सामना ऑनलाईन, ठाणे मानपाडा पोलीस स्थानकात कामाला असलेल्या सुर्यकांत कदम यांना निलंबित करण्यात आलेलं आहे, निलंबनाचं कारण लाचखोरी नसून त्यांचा लग्नाळू स्वभाव आहे. या महाशयांनी...

आईसह दोन मुलांचे मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळले, कळव्यात खळबळ

सामना ऑनलाईन, ठाणे कळवा स्थानकाजवळ एक महिला आणि तिच्या दोन मुलांचे मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या महिलेचे नाव मंदा जयेंद्र पाटील...

निवडणूक जिंकली शिवसेनेसोबत; सत्तेसाठी घरोबा भाजपशी, राष्ट्रवादीने खरे रंग दाखविले

कल्याण पंचायत समितीच्या सभापतीपदी दर्शना जाधव, उपसभापती पांडुरंग म्हात्रे सामना प्रतिनिधी । कल्याण शिवसेनेसोबतच राहू अशा आणाभाका घेऊन पंचायत समितीची निवडणूक जिंकल्यानंतर सभापती-उपसभापती निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीने...

चालकाच्या डुलकीने केला घात, कार-ट्रक अपघातात तरुण ठार

सामना प्रतिनिधी । पेण बदलत्या जीवनशैलीनुसार उच्चभ्रू वर्गामध्ये नाईड राईडचे फॅड दिवसेंदिवस वाढू लागले आहे. मरीन ड्राईव्हची अशीच नाईट राईड नागोठण्यातील तरुणांच्या जीवावर बेतली असून...