अंबरनाथमधील रस्ते, चौक, शाळांचे घालणार ‘बारसे’

सामना प्रतिनिधी । अंबरनाथ शहरातील रस्ते, मुख्य चौक, शाळा, मैदाने तसेच बगिच्यांना आता नवी ओळख मिळणार आहे. अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण पाऊल...

वसईतील युवक सहकारी पतपेढीत साडेआठ कोटींचा घोटाळा

सामना प्रतिनिधी । वसई वसई तालुक्यातील युवक सहकारी पतपेढीत तब्बल साडेआठ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या पतपेढीमध्ये भंडारी समाजाच्या मोठ्या प्रमाणात ठेवी...

लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

सामना प्रतिनिधी । ठाणे लाचखोरीच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन सरकारी कर्मचाऱ्यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये ठाणे पालिकेच्या लिपिकास तर पेणच्या भूमिलेख अधिकाऱ्यास...

कुंडली नसलेल्या दोन हजार रिक्षा गुरुवारपासून करणार जप्त

सामना प्रतिनिधी । कल्याण सर्व नियम धाब्यावर बसवून कल्याण-डोंबिवलीत तब्बल दोन हजार रिक्षा धावत असल्याची धक्कादायक माहिती वाहतूक पोलिसांच्या सर्वेक्षणात आढळून आली आहे. आश्चर्य म्हणजे...

मुंबई-पुणे महामार्गावर अप्पर-डिप्परने चालकांची ‘नजरबंदी’

सामना प्रतिनिधी । खालापूर रात्रीच्या वेळी वाहन चालवताना अप्पर-डिप्परमुळे चालकांचे डोळे दिपवून अनेकदा अपघात घडतात. यावर उपाय म्हणून अनेक मोठ्या महामार्गाप्रमाणेच मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील पनवेल...

भिवंडीत चार गोदामे जळून खाक

सामना प्रतिनिधी । भिवंडी मंडपाचे साहित्य ठेवलेल्या गोदामाला शॉर्टसर्विâटमुळे आज दुपारी भीषण आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की काही क्षणात बाजूचे अन्य तीन...

डोंबिवलीकरांचा प्रदूषणाचा फास सुटणार

सामना प्रतिनिधी । डोंबिवली सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीची नवी ओळख गेल्या काही वर्षांत प्रदूषणाचे ‘हब’ झाली आहे. मात्र शहराच्या कपाळी लागलेले ‘बालंट’ लवकरच...

किमान वेतन धोरणासाठी आंदोलन नवी मुंबईतील सफाई कामगारांचा ठिय्या

सामना प्रतिनिधी । नवी मुंबई सफाई कामगारांना किमान वेतन धोरणानुसार दिल्या जाणाऱ्या वेतनात अचानकपणे कपात करण्यात आल्याने संतप्त कामगारांनी आज ठिय्या आंदोलन केले. कचऱ्याची वाहतूक...

अबब…४४ लाखांच्या सिगारेटचा चोरट्यांकडून ‘धूर’

सामना प्रतिनिधी । ठाणे रांजणगाव येथून जेएनपीटीकडे जाणाऱ्या कंटेनरमधील ४४ लाखांच्या सिगारेटचा ‘धूर’ चोरटय़ांनी काढल्याचे उघडकीस आले आहे. लाखो सिगारेटची पाकिटे असलेल्या कंटेनरचे सील न...

कसाऱ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन लालफितीत अडकले

सामना प्रतिनिधी । खर्डी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शहापूर तालुक्यातील कसारा येथे सामाजिक समता आंदोलनाचा एल्गार पुकारला होता. या ऐतिहासिक घटनेची आठवण चिरकाल स्मरणात राहावी...