पिसाळलेला कुत्रा चावल्याने आदिवासी मुलाचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । खालापूर पिसाळलेला कुत्रा चावल्याने दांडवाडी या आदिवासी पाड्यातील आठ वर्षांच्या मुलाचा अखेर शनिवारी संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच मृत्यू झाला. साहिल नाईक असे...

पारसिक बोगद्याजवळ लोकलवर बाटली फेकल्याने महिला गंभीर जखमी

सामना प्रतिनिधी । डोंबिवली पारसिक बोगद्याजवळ दबा धरून बसलेल्या माथेफिरू टोळक्याने महिलांच्या डब्यावर अवजड वस्तू तसेच बाटली फेकून मारल्याने त्या दुर्घटनेत कामावरून घरी जात असलेली...

मुरुबाडमध्ये बनावट मिनरल वॉटरचा धंदा जोरात!

सामना प्रतिनिधी । मुरबाड कधी खोपडी तर कधी गावठी दारू यामुळे सतत चर्चेत असलेल्या मुरबाडमध्ये आता बनावट मिनरल वॉटरचा धंदाही जोरात सुरू असल्याचे दिसून आले...

ठाण्यात जबरी चोरी, धूम स्टाईलने २४ लाख लुटले

सामना प्रतिनिधी । ठाणे विवियाना मॉलमधून २४ लाखांची रोकड बँकेत जमा करण्यासाठी निघालेल्या कर्मचाऱ्याला पातलीपाडा उड्डाणपुलावर तिघांनी भर दुपारी लुटल्याचा प्रकार घडला. मोटारसायकलवरून भरधाव आलेल्या...

खंडणीसाठी बिल्डरांना गँगस्टरच्या धमक्या, बांधकाम व्यावसायिकांमध्ये घबराट

सामना प्रतिनिधी । बदलापूर/उल्हासनगर दोन बांधकाम व्यावसायिकाला सहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गँगस्टर डी. के. रावच्या गुंडांना पोलिसांनी अटक केली आहे. बदलापूर आणि परिसरात...

युवासेनेच्या दणक्यानंतर पीव्हीआर सिनेमागृह ताळ्यावर

सामना प्रतिनिधी । कर्जत पनवेल येथील पीव्हीआर सिनेमागृहात बाहेरील खाद्यपदार्थ आणण्यास एका तरुणास मनाई केल्याने त्या विरोधात युवासेना पनवेल शहराच्यावतीने सिनेमागृहाच्या व्यवस्थापकीय मंडळाला दणका देऊन...

सेक्स पावरचं इंजेक्शन घेतल्याने तरुणीचा मृत्यू 

सामना प्रतिनिधी । ठाणे भिवंडीमधील एका युवतीला सेक्स पावरचं इंजेक्शन घेणे जीवावर बेतलं आहे. सेक्स पॉवरचं इजेक्शन घेतल्याने युवतीचा मृत्यू झाला आहे. एका हॉटेलमध्ये या...

सरसंघचालक मोहन भागवतांनी मोदी सरकारला फटकारले

सामना ऑनलाईन,महाड देशात भ्रष्टाचार बोकाळला आहे म्हणूनच भ्रष्टाचाराविरोधात आंदोलने होत आहेत. त्याचे आत्मपरीक्षण करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे जबरदस्त फटकारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक...

नालासोपाऱ्यात भरमसाट फीवाढ विरोधात पालकांचा नारायणा शाळेला घेराव

सामना प्रतिनिधी । वसई तीन वर्षांत कोणतीही फीवाढ करणार नाही, असे आश्वासन दिलेल्या नालासोपाऱ्यात नारायणा सीबीएसई शाळेने पलटी मारली आहे. गेल्याच वर्षी सुरू झालेल्या या...

तरुणांच्या ‘मिशन युनिटी’ला सलाम

सामना प्रतिनिधी । वसई तरुणांची संघटित ताकद विधायक कामात वापरली तर काय चमत्कार घडू शकतो याचा प्रत्यय भुईगाव समुद्रकिनाऱ्यावर आला. जवळपास शंभरहून अधिक तरुणांनी एकत्र...