शिवसेनेचा दणका, पडघा टोल नाक्यावर वसुली बंद

सामना ऑनलाईन । कल्याण रस्त्यांची अवस्था खराब असतानाही मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा टोल नाक्यावर वसुली सुरू असते. त्याविरोधात शिवसैनिकांनी आवाज उठवत शुक्रवारी टोल बंद आंदोलन केले. टोल...

डोंबिवली स्थानकातील नव्या एफओबीचे काम ‘लटकणार’

सामना ऑनलाईन । डोंबिवली पावसाळ्यानंतर डोंबिवली स्थानकातील 40 वर्षे जुना पूल तोडून दोन महिन्यांत नवा एफओबी उभारण्याची शिफारस रेल्वेच्या समितीने केली होती. मात्र आतापर्यंत फक्त...

अश्विनी बिद्रेंच्या मृत्यूचा दाखला पोलिसांमुळे अडकला

सामना प्रतिनिधी । नवी मुंबई सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याने हत्या करून मृतदेहाचे तुकडे वसईच्या खाडीत फेकल्याचे...

उल्हासनगर तापाने फणफणले

  सामना ऑनलाईन । उल्हासनगर उल्हासनगर शहर सध्या तापाने फणफणले आहे. शहराच्या सर्वच भागात तापाच्या रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली असून त्यामध्ये डेंग्यूचे 26 संशयित रुग्ण...

गणेश उत्सवात डान्स करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सामना ऑनलाईन । डहाणू गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अजित राकेश गौड (20) असे...

सर्वसामान्यांना खूशखबर.. सिडको बांधणार परवडणारी घरे

सामना प्रतिनिधी । नवी मुंबई सिडकोने नुकत्याच जाहीर केलेल्या 14 हजार घरांच्या लॉटरीतील आर्थिक दुर्बल घटकांकरिता (ईडब्ल्यूएस) असलेल्या सदनिकांना तुफान प्रतिसाद मिळाला आहे. 5 हजार...

दोन बँका लुटणारा यूपीतला दरोडेखोर दिव्यात सापडला

सामना ऑनलाईन । मुंबई उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर आणि प्रतापगड येथील ग्रामीण बँक ऑफ बडोदाच्या शाखांवर दरोडा टाकून कुख्यात दरोडेखोर पसार झाला. यूपी पोलिसांनी त्याला शोधून आणणाऱयाला...

सिंधी समाजाचे ख्रिस्ती धर्मांतर रोखण्यासाठी उजळले तीन लाख दिवे

सामना प्रतिनिधी । उल्हासनगर पैशाच्या आमिषाला बळी पडून सिंधी समाजातील काहीजण ख्रिस्ती धर्मात प्रवेश करत आहेत. इतकेच नाही तर मंदिरांमध्ये मेणबत्त्या पेटवून ख्रिस्ती धर्माचा प्रचारही...

ठाण्यात बीफची 47; मटणाची 105 बेकायदा दुकाने

सामना प्रतिनिधी । ठाणे महापालिका क्षेत्रात बीफची 47 तर मटणाची विक्री करणारी 105 बेकायदा दुकाने असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. बैल तसेच शेळ्या, मेंढय़ा,...

सुपारीबहाद्दर भाजप नगरसेवक महेश पाटीलचा ‘दांडिया’ही कोठडीतच

सामना ऑनलाईन । डोंबिवली कल्याण-डोंबिवली पालिकेतील अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप नगरसेवक महेश पाटील याचा जामीन अर्ज सर्वोच्च...