पहिल्या श्रावण सोमवारी मार्लेश्वरला भाविकांची मांदियाळी

सामना ऑनलाईन । देवरुख राज्यातील लाखो शिवभक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वरला आज श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी भाविकांची मांदियाळी पहायला मिळाली. मुसळधार पावसातही आज दिवसभरात...

गटारीसाठी जाणारी ३ लाखांची दारू जप्त

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी गटारी साजरी करण्यासाठी ट्रकमधून दारु घेऊन जाणऱ्या एकाला उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्याकडील विदेशी बनावटीची ३ लाख १५...

वारीचा सुंदर अनुभव छायाचित्र प्रदर्शनातून

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी महाराष्ट्राचा मानबिंदू असणारी पंढरपूरच्या वारीतील वारकऱ्यांच्या विविध छटा, चेहेऱ्यावरील भाव, वारीला लाभलेला निसर्गाचा सहवास अनुभवण्याकरिता वारीत सहभागी होणं सर्वानाच शक्य होतं...

‘मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे १५ ऑगस्टपूर्वी बुजवा, नाहीतर…’

सामना वृत्तसेवा । पेण मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे १५ ऑगस्टपूर्वी बुजवा अन्यथा १६ ऑगस्ट रोजी शिवसेनेतर्फे रास्ता रोको करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे...

गोवा : पर्वरीत पोलिस कॉन्स्टेबलचा मृतदेह

सामना ऑनलाईन, गोवा पर्वरी येथील ओपन स्कूल जवळ एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. मृताचे नाव किशोर शिरोडकर असून तो मोरजी येथील असल्याचे समजते. किशोर हा...

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसानं झोडपलं

सामना ऑनलाईन । रत्नागिरी / सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. गेल्या २४ तासात सरासरी १३५ मिमी पावसाची नोंद येथे झाली...

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, ३५ फेऱ्या रद्द, प्रवाशांचे हाल

सामना प्रतिनिधी । देवरूख सहकारी कर्मचाऱ्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध देवरुख एसटी आगारातील वाहकांनी आज रिबुक होणे बंद केल्याने दिवसभरात ३५ फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की आगारावर ओढवली. देवरुख...

कोकण रेल्वेचे गणेशोत्सव वेटिंग १३०००

सामना ऑनलाईन, मुंबई यंदा कोकण रेल्वेमार्गावर सोडलेल्या जादा गाड्यांना प्रतिक्षा यादी लागली असून सुमारे तेरा हजार चाकरमानी ‘वेटिंग’वर असल्याने त्यांच्या तिकीट रद्द करण्यामुळे कोकण रेल्वेची...

८ तासांचा प्रवास १६ तासांत; रेल्वेचा नवा विक्रम

>>सुरेंद्र मुळीक<< [email protected] एकीकडे देशात बुलेट ट्रेन आणण्याच्या गोष्टी सुरू आहेत. गाव आणि शहरातील अंतर कमी करण्यासाठी रेल्वे गाडय़ांचा वेग वाढविण्याचा विचार केंद्र सरकार करते आहे...