पिंगुळी झेंडावंदन प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ पिंगुळी ग्रा. पंचायतीत स्वातंत्र्य दिनी महिला सरपंचांना डावलून उपसरपंचांनी झेंडावंदन करून महिला सरपंचांचा अवमान केल्याचा मुद्दा बुधवारी कुडाळच्या मासिक सभेत चांगलाच...

परप्रांतीय कामगार भरती विरोधात उच्च न्यायालयात याचिका

सामना प्रतिनिधी। उरण जेएनपीटी बंदरा अंतर्गत उभारण्यात आलेल्या चौथ्या बंदरात (सिंगापूर पोर्ट) स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून परप्रांतीय कामगारांची भरती करण्यात आली आहे. या भरती विरोधात न्यु...

कुडाळ तालुक्यातील बारा ग्राम पंचायती झाल्या पेपरलेस

सामना प्रतिनिधी । कुडाळ कुडाळ तालुक्यातील बारा ग्रामपंचायती पेपरलेस बनल्या आहेत. या ग्रा.पं.चा कारभार ऑनलाईन पद्धतीने चालणार असून सर्व प्रकारचे दाखले ई ग्राम प्रणालीत उपलब्ध...

पॉवर लिफ्टिंग सुवर्ण पदक विजेती वैभवी पाटकरची आत्महत्या

सामना ऑनलाईन । अलिबाग राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग सुवर्ण पदक विजेती युवती वैभवी पाटेकर (19) हिने आत्महत्या केल्याची घटना रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथे घडली. त्यामुळे परिसरात...

अरबी समुद्रात वादळसदृश स्थिती; नौका देवगड बंदराच्या आश्रयाला

सामना प्रतिनिधी । देवगड अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून वादळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे परराज्यातील नौकांसह जिल्ह्यातील काही नौका देवगड बंदराच्या...

सावकाराने केले शेतकरी कुळांना कंगाल; परस्पर विकली २५४ एकर जागा

सामना प्रतिनिधी । चिरनेर उरण तालुक्यातील आवरे गावातील शेतकरी कुळांकडे असणारी सुमारे २५४ एकर शेत जमीन या जमिनीचे मूळ मालक असणाऱ्या भाईजी या सावकाराने शासकीय...

मसुरेला जोडणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था

सामना प्रतिनिधी । मालवण मालवण तालुक्याचे मध्य केंद्र असलेल्या मसुरे गावाला जोडणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या कांदळगाव-मसुरे या खड्डेमय...

खड्डे बुजवण्याचे दर्जाहीन काम करणाऱ्या ठेकेदाराला शिवसेनेचा दणका

सामना प्रतिनिधी । मालवण खड्डे बुजवण्याचे काम दर्जाहीन करणाऱ्या ठेकेदाराला शिवसेनेने दणका दिला आहे. मालवण शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या देऊळवाडा ते कचेरी रोड...

उच्च प्रवाहाच्या विद्युत वाहिनीचा शॉक लागून मच्छिमाराचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । चिरनेर मच्छिमार नौकेची जाळी ट्रक मध्ये घेऊन जात असताना उच्च प्रवाहाच्या विद्युत वाहिनीचा शॉक लागून परेश काशीनाथ पालशेतकर या खलाशाचा जागीच मृत्यू...

१७ प्रकल्पग्रस्त महिलांच्या आमरण उपोषणाला सुरुवात

सामना प्रतिनिधी । उरण उरण तालुक्यातील १७ प्रकल्पग्रस्त महिलांना केवल महिला आहेत म्हणून नोकरीत सामावून घेण्यासाठी जेएनपीटीच्या चौथ्या बंदरा अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या भारत मुंबई...